*दोंडाईचा ते नाशिक बस चालु करण्यांत आली देगाव येथे शुभारंभ करण्यांत आले*दोंडाईचा प्रतिनिधी गोपाल कोळी दोंडाईंचा ता.शिंदखेडा येथील आज दिनांक १८/०८/२०२३ रोजी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दादा भुसे साहेब यांच्या आदेश्याने दोंडाईचा ते नाशिक सर्वे थांबे बस चालु करण्यात आली या वेळी देगाव येथील ग्रामस्थांच्या तर्फे शुभारंभ करण्यांत आले आले त्या प्रसंगी गावातील उपसरपंच राजेंद्र शंकर पाटील यांनी नारळ फोडून बसला शुभेच्छा दिल्या व गावातील पोलीस पाटील विनायक देवराम पाटील यांनी महाराष्ट्र शासन ऐस टी महामंडळाचे आभार मानले या वेळी गावातील ग्रामस्थ कमलाकर बागल गोकुळ कोळी राहुल कोळी रावसाहेब पाटील कैलास पाटील तुकाराम कोळी भगवान कोळी आधार बापुजी बागले बस ड्रायव्हर आप्पा राजपूत व गावातील तरुण मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते
Related Posts
लायन्स क्लब सावर्डे यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न.
*लायन्स क्लब सावर्डे यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न.* दिनांक 15 ऑगस्ट 2023 रोजी…
शारदा विद्या मंदिर विद्यालयात शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न.
शारदा विद्या मंदिर विद्यालयात शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न.आज रोजी शारदा शिक्षण प्रसारक संस्था सारंगखेडा संचलित शारदा विद्या मंदिर, सारंगखेडा…
विकास इंग्लिश मीडियम स्कूल, कहाटूळ येथे जागतिक महिला दिनानिमित्ताने महिला मेळाव्याचे आयोजन
विकास इंग्लिश मीडियम स्कूल, कहाटूळ येथे जागतिक महिला दिनानिमित्ताने महिला मेळाव्याचे आयोजन