*आदिवासी विकास मंत्री यांच्या ताफ्याला शिरपुर शहरातील आशीर्वाद बस स्टॉप जवळ शिरपूर शहरातील आदिवासी कोळी जमात बांधवांनी काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केला*
प्रतिनिधी गोपाल कोळी
शिरपुर येथे आदिवासी विकास मंत्री यांच्या ताफ्याला आदिवासी कोळी समाजाने काळे झेंडे दाखवून निषेध जाहीर केला यावेळी आदिवासी विकास मंत्री यांना काळे झेंडे दाखवतांना हिरा वाकडे, वाल्मिक कोळी, नागेश कोळी, किरण कोळी आदी आदिवासी कोळी जमात बांधवांना शिरपुर पोलिसांनी ताब्यात घेतले व शिरपुर शहर पोलिस स्टेशनला आणत आंदोलकांवर कायदेशीर फॉर्मीलीटी पुर्ण करत रात्री उशीरा सोडण्यात आले …यावेळी आंदोलकांना शिरपुर पोलिस स्टेशनला सोडविण्यासाठी आलेला जमात बांधव .. मनोहर वाघ,लोटनभाऊ शिरसाठ,किशोर शिरसाठ,नितीन आखडमल, दिनेश कोळी, दिपक सोनवणे,निलेश कोळी, गणेश कोळी, राहुल सोनवणे,सोनु कोळी, गणेश सोनवणे,अविनाश कोळी, नितीन सावळे,अकाश कोळी,शुभम जव्हेरी, भुषण कोळी, योगेश कोळी,किरण कोळी,बबन जव्हेरी,समाधान कोळी व जमात बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.