*साक्री तालुका महाविकास आघाडीचे घटक पक्ष आणि शेतकरी बांधवांच्या वतीने शेवाळी बायपास राष्ट्रीय महामार्ग येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले* प्रतिनिधी गोपाल कोळी साक्री ता. येथे आज दिनांक २४/०८/२०२३ केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 40% निर्यात शुल्क लादले असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप होता,याबाबत दिनांक 21/8/ 2023 रोजी तहसीलदार सो. साक्री मा.श्री. सोनवणे साहेब यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली होते की, केंद्र सरकारने 40% निर्यात शुल्क रद्द करावे अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. त्यानुसार आजचे आंदोलआज दिनांक 24/8/ 2023 वार गुरुवार रोजी साक्री तालुका महाविकास आघाडीचे घटक पक्ष आणि शेतकरी बांधवांच्या वतीने शेवाळी बायपास राष्ट्रीय महामार्ग, साक्री येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 40% निर्यात शुल्क लादले असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप होता,याबाबत दिनांक 21/8/ 2023 रोजी तहसीलदार सो. साक्री मा.श्री. सोनवणे साहेब यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली होते की, केंद्र सरकारने 40% निर्यात शुल्क रद्द करावे अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. त्यानुसार आजचे आंदोलन करण्यात आले. तालुक्यातील महाविकास आघाडीचे सर्व पक्षातील पदाधिकारी व शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणावर आंदोलनात सहभागी झाले होते, शेतकरी बांधवांनी तब्बल दीड तास राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला तसेच साक्री कडून नंदुरबारच्या दिशेने जाणारी वाहतूकही मोठ्या प्रमाणावर खोळंबली होती,या दरम्यान मात्र ॲम्बुलन्स ला वाट मोकळी करून देण्यात आली. *यावेळी धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष श्री.जितेंद्र मराठे यांचे संवेदनशील व्यक्तिमत्व यात बघावयास मिळाले, एक भगिनी नवजात बाळाला घेऊन रस्ता पार करत असताना श्री.जितेंद्र मराठे यांनी आंदोलनातून उठून जाऊन सदर भगिनीस “तुमची गाडीची व्यवस्था आहे काय ?, की माझी गाडी पाठवू ?” अशी विचारणा करून त्यांची सोय करून दिली,तसेच माळमाथा परिसरातील एक रुग्ण अडकून पडल्याचे कोणीतरी त्यांना सांगावयास आल्यानंतर त्यांनी माईक हातात घेऊन सर्व शेतकरी बांधवांना विनंती केली की, रास्ता रोको करत असताना रुग्णांची अडचण होऊ नये म्हणून त्या रुग्णास गाडीसह जाऊ देण्यात यावे.* या आंदोलनात 40% निर्यात शुल्क रद्द करणे तसेच एक महिन्यापासून पावसाने दडी मारली असल्याने कोरडा दुष्काळ जाहीर करणे, त्याचबरोबर दहिवेल ते साक्री परिसरातील १९ गावांना मालनगाव धरणाचे पाणी पाटचारीद्वारे पाझर तलाव आणि नाल्यांमध्ये सोडण्यात यावे, अशा विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष श्री.जितेंद्र मराठे,काँग्रेस (आय) पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री.श्यामकांत सनेर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे जिल्हाध्यक्ष श्री.अतुल सोनवणे,महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री उत्तमराव देसले धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस प्राध्यापक नरेंद्र तोरवणे, पंचायत समितीचे माजी उपसभापती ॲड.नरेंद्र मराठे,माजी.खा.बापू चौरे,माजी आमदार श्री. डी.एस.अहिरे, धुळे जिल्हा परिषदेचे माजी सभापती श्री. सचिन बेडसे,शिवसेना तालुकाप्रमुख श्री. पंकज मराठे,काँग्रेस आय पक्षाचे तालुकाध्यक्ष श्री.भानुदास गांगुर्डे,श्री.सयाजीराव ठाकरे, गिरिश नेरकर पंचायत समितीच्या उपसभापती श्रीमती मनीषा चंद्रकांत देसले,शेतकरी संघटनेचे नेते श्री.भटू जिभाऊ अकलाडे,श्री.मंगेश नेरे,श्री. किरण देवरे,श्री निंबाजी जाधव,श्री.दिनेश बोरसे,कपिल जाधव,मिलिंद पाटील तसेच सत्यशोधक समाज पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. रास्ता रोको आंदोलनात तालुक्यातील बरेच शेतकरी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते आणि त्यांनी संतप्तपणे आपल्या भावना सर्वांसमोर मांडल्या परंतु अतिशय शांततेत आंदोलन पार पाडण्यासंदर्भात श्री.जितेंद्र मराठे व प्रा.नरेंद्र तोरवणे यांनी वेळोवेळी सूचना देत आंदोलकांना शांत केले. पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनानेही चोख बंदोबस्त ठेवून सहकार्य केल्याबद्दल आयोजकांनी आणि शेतकरी बांधवांनी तहसीलदार सो.श्री.सोनवणे साहेब व त्यांचे कर्मचारी बांधव आणि साक्री पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सो.श्री.निकम साहेब व पोलीस स्टेशनचे कर्मचारी बांधव यांचे आभार व्यक्त केले. सुत्रसंचालन प्रा.नरेंद्र तोरवणे यांनी केले तर आभार श्री. दिनेश बोरसे यांनी मानले.आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी श्री सयाजीराव ठाकरे श्री गिरीश नेरकर श्री मुकेश शिंदे श्री कपिल जाधव मिलिंद पाटील गणेश नांद्रे प्रदीप नांद्रे नितीन देसले अजय पवार सागर देसले तसेच अन्य पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले करण्यात आले. तालुक्यातील महाविकास आघाडीचे सर्व पक्षातील पदाधिकारी व शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणावर आंदोलनात सहभागी झाले होते, शेतकरी बांधवांनी तब्बल दीड तास राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला तसेच साक्री कडून नंदुरबारच्या दिशेने जाणारी वाहतूकही मोठ्या प्रमाणावर खोळंबली होती,या दरम्यान मात्र ॲम्बुलन्स ला वाट मोकळी करून देण्यात आली. यावेळी धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष श्री.जितेंद्र मराठे यांचे संवेदनशील व्यक्तिमत्व यात बघावयास मिळाले, एक भगिनी नवजात बाळाला घेऊन रस्ता पार करत असताना श्री.जितेंद्र मराठे यांनी आंदोलनातून उठून जाऊन सदर भगिनीस “तुमची गाडीची व्यवस्था आहे काय ?, की माझी गाडी पाठवू ?” अशी विचारणा करून त्यांची सोय करून दिली,तसेच माळमाथा परिसरातील एक रुग्ण अडकून पडल्याचे कोणीतरी त्यांना सांगावयास आल्यानंतर त्यांनी माईक हातात घेऊन सर्व शेतकरी बांधवांना विनंती केली की, रास्ता रोको करत असताना रुग्णांची अडचण होऊ नये म्हणून त्या रुग्णास गाडीसह जाऊ देण्यात यावे या आंदोलनात 40% निर्यात शुल्क रद्द करणे तसेच एक महिन्यापासून पावसाने दडी मारली असल्याने कोरडा दुष्काळ जाहीर करणे, त्याचबरोबर दहिवेल ते साक्री परिसरातील १९ गावांना मालनगाव धरणाचे पाणी पाटचारीद्वारे पाझर तलाव आणि नाल्यांमध्ये सोडण्यात यावे, अशा विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष श्री.जितेंद्र मराठे,काँग्रेस (आय) पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री.श्यामकांत सनेर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे जिल्हाध्यक्ष श्री.अतुल सोनवणे,महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री उत्तमराव देसले धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस प्राध्यापक नरेंद्र तोरवणे, पंचायत समितीचे माजी उपसभापती ॲड.नरेंद्र मराठे,माजी.खा.बापू चौरे,माजी आमदार श्री. डी.एस.अहिरे, धुळे जिल्हा परिषदेचे माजी सभापती श्री. सचिन बेडसे,शिवसेना तालुकाप्रमुख श्री. पंकज मराठे,काँग्रेस आय पक्षाचे तालुकाध्यक्ष श्री.भानुदास गांगुर्डे,श्री.सयाजीराव ठाकरे, गिरिश नेरकर पंचायत समितीच्या उपसभापती श्रीमती मनीषा चंद्रकांत देसले, कु. प्रियंका जोशी शिवसेना महिला आघाडी नेत्या शेतकरी संघटनेचे नेते श्री.भटु जिभाऊ अकलाडे,श्री.मंगेश नेरे,श्री. किरण देवरे,श्री निंबाजी जाधव,श्री.दिनेश बोरसे,कपिल जाधव,मिलिंद पाटील तसेच सत्यशोधक समाज पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. रास्ता रोको आंदोलनात तालुक्यातील बरेच शेतकरी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते आणि त्यांनी संतप्तपणे आपल्या भावना सर्वांसमोर मांडल्या परंतु अतिशय शांततेत आंदोलन पार पाडण्यासंदर्भात श्री.जितेंद्र मराठे व प्रा.नरेंद्र तोरवणे यांनी वेळोवेळी सूचना देत आंदोलकांना शांत केले. पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनानेही चोख बंदोबस्त ठेवून सहकार्य केल्याबद्दल आयोजकांनी आणि शेतकरी बांधवांनी तहसीलदार सो.श्री.सोनवणे साहेब व त्यांचे कर्मचारी बांधव आणि साक्री पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सो.श्री.निकम साहेब व पोलीस स्टेशनचे कर्मचारी बांधव यांचे आभार व्यक्त केले. सुत्रसंचालन प्रा.नरेंद्र तोरवणे यांनी केले तर आभार श्री. दिनेश बोरसे यांनी मानले.आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी श्री सयाजीराव ठाकरे ( जिल्हाध्यक्ष किसान सभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष धुळे ग्रामिण) श्री गिरीश नेरकर श्री मुकेश शिंदे श्री कपिल जाधव मिलिंद पाटील गणेश नांद्रे प्रदीप नांद्रे नितीन देसले अजय पवार सागर देसले तसेच अन्य पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले
Related Posts
गोंडगाव प्रकरणी अटक केलेल्या नराधम स्वप्निल पाटील ला फाशीची शिक्षा द्या – सकल मराठा समाजाच्या वतीने शिंदखेडा तहसीलदारांना निवेदन
गोंडगाव प्रकरणी अटक केलेल्या नराधम स्वप्निल पाटील ला फाशीची शिक्षा द्या – सकल मराठा समाजाच्या वतीने शिंदखेडा तहसीलदारांना निवेदन नराधमाला…
*अयोध्या विमानतळाला आद्यकवी महर्षी वाल्मिकी ऋषी यांचे नाव दिल्याबद्दल दोंडाईचा येथे मोदी सरकार यांचा जाहीर आभाराचा कार्यक्रम*
*अयोध्या विमानतळाला आद्यकवी महर्षी वाल्मिकी ऋषी यांचे नाव दिल्याबद्दल दोंडाईचा येथे मोदी सरकार यांचा जाहीर आभाराचा कार्यक्रम* दोंडाईचा: अयोध्या हे…
शहादा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा 75 वा वर्धापन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला
शहादा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा 75 वा वर्धापन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. —- शहादा–३–शहादा येथील शहादा महामंडळाच्या बस स्थानकात…