*नेर:* *रावल महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून चंद्रयान 3 यशस्वी लँडिंग झाल्याने बाळदे येथे जल्लोष:* *नेर:* स्व.वि.संस्थेचे विकासरत्न सरकार साहेब रावल कृषी महाविद्यालय, दोंडाईचा ग्रामीण जागरुक्ता कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत अंतीम वर्षाच्या विद्यार्थ्यांन कडून शिरपूर तालुक्यातील बाळदे गावात चंद्रायान-3 लाईव्ह प्रदर्शित करण्यात आले व शेतकरीनां मार्गदर्शन करण्यात आले.इस्रोच्या वैज्ञानिकांना यांनी प्रास्ताविक करून चांद्रयन 3 च्या यशाबद्दल भारताच नाव संपूर्ण विश्वात मोठ्या आदराने घेतले जात असून विद्यार्थ्यांनी संशोधन क्षेत्राकडे वळण्याचा सल्ला दिला.तसेच यांनी चांद्रयन 3 चे लँडिंग झाल्यानंतर चांद्रयन नेमके कोणते काम करणार आहेत याबाबत विद्यार्थ्यांना सांगितलेयावेळी विद्यार्थ्यांना चांद्रयन 3 च्या लँडिंगचे मोठया स्क्रीनवर थेट प्रक्षेपण दाखविले. लँडिंग यशस्वी झाल्यावर विद्यार्थ्यांनी भारत माता की जय व वंदे मातरमच्या घोषणा दिल्या तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांन सोबत आनंदोत्सव साजरा केला,या कार्यक्रमासाठी यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.आर.बी.राजपूत सर.उपप्राचार्य श्री.आर.बी.पाटील सर तसेच कार्यक्रम समन्वयक डॉ. विवेक चव्हाण सर व कार्यक्रम अधिकारी प्रा.इंद्रजीत गिरासे सर व प्रा.शरद भोपळे सर यांचे मार्गदर्शन लाभले बाळदे येथील महाविद्यालयातील शिक्षक वृंद विद्यार्थिनी विद्यार्थी ग्रामस्थ व शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Related Posts
ग्रामीण रुग्णालय शिंदखेडा येथे डॉ. भुषण काटे यांनी दिनेश गोरख कोळी या रुग्नास योग्य ते सहकार्य व उपचार न केल्यामुळे प्राण गेला असुन या घटनेची चौकशी करून संबंधितांवर निलंबित करुन कार्यवाही करावी*
*ग्रामीण रुग्णालय शिंदखेडा येथे डॉ. भुषण काटे यांनी दिनेश गोरख कोळी या रुग्नास योग्य ते सहकार्य व उपचार न केल्यामुळे…
व्हाईस ऑफ मीडिया च्या डिजिटल विंगच्या जिल्हाध्यक्षपदी विजय पाटील यांची निवड करण्यात आल्याने राष्ट्रीय स्वंस्थापक अध्यक्ष संदिपजी काळे यांच्या हस्ते विजय पाटील यांनां शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला
शहादा : व्हाईस ऑफ मीडिया च्या डिजिटल विंगच्या जिल्हाध्यक्षपदी विजय पाटील यांची निवड करण्यात आल्याने राष्ट्रीय स्वंस्थापक अध्यक्ष संदिपजी काळे…
आरती भोईर यांना अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रदान
आरती भोईर यांना अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रदान ———————————————-‐———-वासिंद(गुरुनाथ तिरपणकर)-सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणा-या तसेच कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेच्या महिला संघटक आरती…