*राजहंस ग्रामिण पतसंस्थेच्या वार्षीक सर्वसाधारण मिंटीग संपन्न*मालपुर प्रतिनिधी गोपाल कोळीमालपुर ता.शिंदखेडा येथे राजहंस ग्रामिण पतसंस्थेच्या वार्षीक सर्वसाधारण सभा संपन्न झाली या सभेत शेअर्स धारक सभासदांना १०% लाभांश वितरीत करण्यांच्या ठराव पारित करण्यांत आला तसेच मृत सभासदांच्या कुटुंबीयांना आर्थीक मदत म्हणुन ५ हजार रूपयांचे आर्थिक सहाय्य करण्यांचे ठराव मंजुर करण्यांत आला . उपस्थित संस्थेचे सभासदांनी टाळ्यांचे गजरात स्वागत केले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सदाशिव गोसावी मा.उपसभापती पं.स शिंदखेडा संस्थापक चेअरमन हेमराज नाना पाटील ( मा. सरपंच मालपुर ) वसंत नाना कोळी चेअरमन राजहंस पतसंस्था विजय सावंत व्हा.चेअरमन राजहंस पतसंस्था प्रकाश तात्या पाटिल मा.उपसरपंच संचालक मंडळ भरत कौतिक माळी विरेंद्र सदाशिव गोसावी रमेश बाबुराव चैधरी ईश्वर तुळशीराम वाघ विजय नथ्थु भावसार हिम्मत दौलत पाटिल सौ. चंदनबाई रामदास इंदवे जगदिश कुष्णा पाटिल सचिव सागर भगवान माळी आदी मोठ्या संख्येने गावातील नागरीक उपस्थित होते.
राजहंस ग्रामिण पतसंस्थेच्या वार्षीक सर्वसाधारण मिंटीग संपन्न
