*वैश्विक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व वैश्विक पत्रकार महासंघाच्या वतीने महा आरोग्य निःशुल्क तपासणी व औषधं वाटपाचा कार्यक्रम‌ संपन्न..

*वैश्विक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व वैश्विक पत्रकार महासंघाच्या वतीने महा आरोग्य निःशुल्क तपासणी व औषधं वाटपाचा कार्यक्रम‌ संपन्न…*वैश्विक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व वैश्विक पत्रकार महासंग यांच्या सौजन्याने नंदुरबार येथे जोहरा जनरल क्लिनीक मध्ये महा आरोग्य निःशुल्क तपासणी व औषधं वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आले होते या महा आरोग्य शिबिरामध्ये डॉ तजम्मुल अरशद , डॉ रिजवान अन्सारी, डॉ सामिया, डॉ रेश्मा शेख यांचा कडून विविध रुग्णांनाचा उपचार व निधान करण्यात आले. या महा आरोग्य शिबिरात सेकडो रुग्णांचे उपचार व त्यांना औषधी निशुल्क देण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जयेश बागुल तर कार्यक्रमाचे उद्घाटन अर्शद हुसैन यांचे हस्ते करण्यत आले. या महा शिबिराचे आयोजक वैश्विक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व वैश्विक पत्रकार महासंघाचे मुजम्मील हुसैन, जयेश बागुल, प्रफुल सूर्यवंशी, विशाल महाजन, जितेंद्र भोई, निलेश चव्हाण, सईद कुरेशी, मोहसीन अहमद, राजा कुरेशी, आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!