अखिल भारतीय माळी समाज संघटना धुळे जिल्हा पदी नियुक्ती श्री. परमेश्वर माळी. शिंदखेडा तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. त्या चप्रसंगी श्री. परमेश्वर माळी यांना जिल्हा संघटक पदी निवड करण्यात आली*

*अखिल भारतीय माळी समाज संघटना धुळे जिल्हा पदी नियुक्ती श्री. परमेश्वर माळी. शिंदखेडा तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. त्या चप्रसंगी श्री. परमेश्वर माळी यांना जिल्हा संघटक पदी निवड करण्यात आली*( मालपुर प्रतिनिधी गोपाल कोळी ) मालपुर येथील सामाजिक कार्यकर्ता, श्री परमेश्वर धुडकू माळी, हे धुळे जिल्ह्यातील एक उत्कृष्ट संघटक आहेत. त्यांचे मालपुर व परिसरातील लोकसेवेचे कार्य परिचित आहेत. त्यांच्या वैशिष्ट्य आहे की गोरगरिबांच्या वाढदिवस ते स्वखर्चाने करीत असतात. त्यांच्या सुखात ते सामील होऊन त्यांचा आनंद उत्सव करीत असतात. त्यांची ही सामाजिक बांधिलकी मालपुर व परिसरात कौतुकास्पद आहे. आणि अशा व्यक्तिमत्त्वाच्या माणसांना अखिल भारतीय माळी महासंघाने दिलेले मोठी कामगिरी अधिकच कौतुकास्पद आहे. त्यांच्या या कामाचा उल्लेख गावात सर्वत्र कौतुक होत आहे त्यांच्यावर कामगिरी सोपवण्याची कार्य मानद राष्ट्रीय अध्यक्ष एडवोकेट श्री. संभाजीराव पगारे, प्रदेश अध्यक्ष विलासराव पाटील. नाशिक विभागीय अध्यक्ष श्री वासुदेव शंकर देवरे. जिल्हा अध्यक्ष श्री आर. के. माळी. जिल्हा उपाध्यक्ष भिलाभाऊ पाटील. त्याचप्रमाणे गटनेता अनिल वानखेडे, रजुताई वानखेडे, सुनंदाताई माळी, त्याचप्रमाणे जिल्हा सचिव. गणेश खलाने. तसेच तालुक्याचे अध्यक्ष. प्रशांत महाले, पांडूरंग जिभाऊ, भडणे चे पोलीस पाटील. युवराज माळी, योगेश माळी उपस्थित होते. व अनिल माळी सर यांनी सूत्रसंचालन केले व अध्यक्ष भाषण संपवले. आदींनी शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!