आज जिल्हा परिषद शाळा वडछील येथे सामाजिक कार्यकर्ते आनंदसिंग गिरासे यांच्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यात आला या वेळी मुलांना वही, पेन, वाटप करण्यात आले शाळेचे मुख्यध्यापक शुभांगी माळी,रेखा दुरंगी,रमेश पावरा,उदयसिंग भिल, व अंगणवाडी सेविका आशा पाटील,ललिता पटेल,वैशाली जगतसिंग गिरासे यांच्या उपस्थितीत कु. आराध्या च वाढदिवस मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला
जिल्हा परिषद शाळा वडछील येथे सामाजिक कार्यकर्ते आनंदसिंग गिरासे यांच्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यात आला
