गायरान धारक, भूमी हिन, रोजगार हमी योजना मजूर, घरकुलग्रस्त , ग्रामीण कष्टकऱ्यांचा, धुळे जिल्हा लाल बावटा शेतमजूर युनियन मार्फत शिरपूर तहसील कार्यालयावर मोर्चा,

गायरान धारक, भूमी हिन, रोजगार हमी योजना मजूर, घरकुलग्रस्त , ग्रामीण कष्टकऱ्यांचा, धुळे जिल्हा लाल बावटा शेतमजूर युनियन मार्फत शिरपूर तहसील कार्यालयावर मोर्चा,. दिनांक 4/ 9 2023 रोजी , सोमवारीठीक एक वाजता आमोदे येथील रामदेव बाबा मंदिर येथे मोर्चे करू जमून मांडळचौफुली मार्गे मोर्चा ने जाऊन. शिरपूर तहसील कार्यालयावर मोर्चाचे सभेत रूपांतर होऊन तहसीलदार शिरपूर यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात येईल तरी सदरील मोर्चा त मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आ वाहन धुळे जिल्हा लाल बावटा शेतमजुर युनियन अध्यक्ष एडवोकेट कॉम्रेड संतोष पाटील, किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष एडवोकेट हिरालाल परदेशी, सचिव कॉम्रेड वसंत पाटील, उपाध्यक्ष भरत सोनार, धुळे जिल्हा किसान सभा अध्यक्ष डॉक्टर किशोर सूर्यवंशी, तालुका किसान सभा अध्यक्ष सतीलाल पावरा लाल बावटा. शेतमजूर युनियनचे पदाधिकारी व कार्यकर्ते करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!