*दुःखद निधन*नंदुरबार: धावडे, ता.शिंदखेडा येथील मूळ रहिवासी आयुष्यमती द्वारकाबाई प्रल्हाद रामराजे (85) यांचे वृद्धापकाळाने 7 सप्टेंबर रोजी पहाटे 6 वाजता निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा दुपारी चार वाजता 92,राजगृह, कल्याणी रेसिडेंन्शियल, राकसवाडे शिवार, ता. नंदुरबार, तळोदा रोड, चावरा इंग्लिश स्कुल समोर येथुन निघणार आहे. त्या सिद्धार्थ प्रल्हाद रामराजे, वंचित बहुजन आघाडीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अरुण प्रल्हाद रामराजे, सामाजिक कार्यकर्ते राजेश प्रल्हाद रामराजे यांच्या आई तर बँक ऑफ बडोदा बारडोल शाखेचे मुख्य व्यवस्थापक संघदीप विजय रामराजे, सामाजिक कार्यकर्ते राहुल सिद्धार्थ रामराजे, ‘लोकमत’ नंदुरबार कार्यालयाचे वरिष्ठ उपसंपादक भूषण विजय रामराजे यांच्या आजी होत.
Related Posts
जेष्ठ पत्रकार योगेंद्र जुनागडे ‘ बेस्ट एडोटोरियल 2023 ‘ पुरस्काराने पोलिस दला तर्फे सन्मानित**पत्रकार आणि पोलीस हे एका नाण्याच्या दोन बाजू! – डी एस पी श्रीकांत धिवरे*
*जेष्ठ पत्रकार योगेंद्र जुनागडे ‘ बेस्ट एडोटोरियल 2023 ‘ पुरस्काराने पोलिस दला तर्फे सन्मानित**पत्रकार आणि पोलीस हे एका नाण्याच्या दोन…
सांगा सरपंच, ग्रामसेवक साहेब,वडगावचा रस्ता कधी होणार?**वडगाव गावात रस्ते बनवण्यास सरपंच व ग्रामसेवकाचे दुर्लक्ष!
*सांगा सरपंच, ग्रामसेवक साहेब,वडगावचा रस्ता कधी होणार?**वडगाव गावात रस्ते बनवण्यास सरपंच व ग्रामसेवकाचे दुर्लक्ष!*शहादा: वडगावमधील श्री.लगन दुलबा पावरा यांच्या घरापासून…
शहादा रस्ता व तापी नदी वरील पुल लवकर दुरुस्त करा अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल (उ.बा.ठा.) गटाचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या इशारा*
*दोंडाईचा – शहादा रस्ता व तापी नदी वरील पुल लवकर दुरुस्त करा अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल (उ.बा.ठा.) गटाचे…