भारत जोडो यात्रा वर्धापन दिन जिल्हा काँग्रेस तर्फे जनसंवाद यात्रा दोंडाईचा येथुन सुरूवात

*भारत जोडो यात्रा वर्धापन दिन जिल्हा काँग्रेस तर्फे जनसंवाद यात्रा दोंडाईचा येथुन सुरूवात* प्रतिनीधी गोपाल कोळीदोंडाईंचा ता. शिंदखेडा येथे काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेला उद्या दि ७ सप्टेंबरला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्या निमित्तानं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये या दिवशी ‘भारत जोडो यात्रा’ काढून यात्रेचा वर्धापन दिवस साजरा करणार आहे. ७ तारखेला दुपारी १ वाजता राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी वार्ताहर परिषद आयोजित केली असून यावेळी ते केंद्र सरकारच्या विरोधात आपल्या पक्षाची भुमिका व्यक्त केली आहे. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात संध्याकाळी ५ ते ६ या वेळेत पदयात्रा काढली जाईल, आणि संध्याकाळी ६ ते ७ या वेळेत जाहीर सभा घेतली जाणार आहे.धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीने आज दोंडाईचा शहर आणि परिसरात प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आ. कुणाल बाबा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भारत जोडो यात्रेचे नियोजन होते. भारत जनसंवाद यात्रा दोंडाईचा येथुन भारतरत्न डाँ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथुन सुरूवात करण्यांत आली त्या प्रसंगी श्री. आ. कुणाल बाबा पाटिल प्रदेश कार्याध्यक्ष काँग्रेस श्री. शामकांत दादा सनेर जिल्हाध्यक्ष काँग्रेस आय पक्ष धुळे बापुसाहेब रविंद्र देशमुख मा. नगराध्यक्ष दोंडाईंचा हेमराज नाना पाटील मा. सरपंच मालपुर अमित दादा पाटिल संचालक नुतन विघालय दोंडाईचा राहुल दादा माणिक प्रदेश महासचिव युवक काँग्रेस पक्ष रामभाऊ माणिक मा. नगरसेवक कुलदिप निकम राजेंद्र देवरे पंचायत समिती सदस्य राजु बाबा देशमुख जाँबाज वसंत बापु कोळी शहरध्यक्ष काँग्रेस दोंडाईचा हुसेन बोहरी दादाभाई कापुरे गणेश चकणे मोनु शेख मुन्ना खाटिक प्रसाद गिते विरेंद्र झालसे उपसरपंच कलमाडी निलेश ठाकुर भगवंतराव मुंडे मा.उपसरपंच धमाणे अशोक सोनवणे सुनिल माणिक पप्पु सुतारे नितिन देसले बिलाल बागवान आदि. मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते. सकाळी 06 वाजता : काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष, ज्येष्ठ दिवंगत नेते माननीय दादासाहेब रावल यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादनसकाळी 07.00 वाजता : प्रार्थनासकाळी 08.00 वाजता : काँग्रेसचे मा. जिल्हाध्यक्ष व जेष्ठ नेते मा. मंत्री.डॉ.हेमंतराव देशमुख यांच्या निवासस्थानी भेट व संवादसकाळी 08.30 : जिल्हा काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष कै अण्णासाहेब टोणगावकर यांच्या निवासस्थानी भेट.सकाळी 09.00 वाजता : छत्रपती शिवाजी महाराज स्मारक अभिवादनसकाळी 09.15 वाजता : चैनी रोड पासून वरवाडे भागात पदयात्रा शनी मंदिर, भागवती माता मंदिर, दरगाह, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, परेश्वर महादेव मंदिर, गोपाळ कृष्णा मंदिर, खंडेराव मंदिर, अहिल्याबाई होडकर स्मारक, खडा बजरंग येथे अभिवादन व पदयात्रा.सकाळी 11.00 वाजता : इंदिरा मार्केट येथे व्यापारी व छोटे दुकानदार यांच्याशी संवाद व पदयात्रा12.00 वाजता : महाराणा प्रताप, अण्णाभाऊ साठे, वीर भगतसिंग, राम मंदिर येथे दर्शन व स्टेशन परिसर पदयात्रा व जनसंवाददुपारी 01 ते 03 वाजता : राखीव( दोंडाईचा शहरातील विविध शिष्ठमंडळाना भेटी व जनसंवाद)दुपारी 3.00 वाजता : मालपूर येथे संवाददुपारी 3.45वाजता : परसुळे येथे पदयात्रासंध्या 04.30 वाजता : परसोळे येथे संवादसंध्या 05.00 वाजता : इंदवे येथे संवादसंध्याकाळी : 5.30 वाजता दुसाने बस स्टॉप येथून संवाद सुरुवातसंध्या 07.00 वाजता : हट्टी येथे भारत जोडो यात्रा वर्धापन दिनानिमित्त जाहीर सभा.भारत जोडो यात्रा वर्धापन दिनानिमित्त आयोजित या पदयात्रेत आणि जाहीर सभेत काँग्रेस पक्षाचे सर्व आजी माजी आमदार, खासदार, स्थानिक स्वराज्य संस्था पदाधिकारी, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, तालुका अध्यक्ष, महिला, युवक, अल्पसंख्याक, अनुसूचित जाती-जमाती, इंटक, किसान, ग्राहक संरक्षण या व इतर सेल, आघाडीच्या सर्व जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व पदाधिकाऱ्यानी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!