*स्वो.वि. संस्थेचे दादासाहेब रावल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, जयंती निमित्त वकृत्व स्पर्धा*( मालपुर प्रतिनिधी गोपाल कोळी ) मालपुर तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे येथे परम श्रद्धेय दादासाहेब रावल यांच्या जयंतीनिमित्त वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या स्पर्धेत विजयी उमेदवार खालील प्रमाणे1) जान्हवी अशोक ठाकरे2) मनस्वी योगेश पाटील3) गौरव भटू भोई4) प्रियानी दिलीप मोरेतसेच अनेक स्पर्धकांनी आपले मनोगत व्यक्त केले व दादासाहेबांच्या जीवन कार्य विषयी माहिती दिली शिक्षकांमधून ज्येष्ठ शिक्षक श्रीआर.व्ही. काटे सर, श्री पी.व्ही.माळी, श्री पी .एन. निकम, तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शाळेच्या पर्यवेक्षिका सौ.भावे मॅडम, यानंतर शाळेचे प्राचार्य श्री.ए. एन. पाटील सरजी यांनी आपले अनमोल मार्गदर्शन तसेच दादासाहेबांच्या जीवन कार्यावरती प्रकाश झोत टाकून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. वकृत्व स्पर्धेचे पर्यवेक्षनाचे चे काम श्रीमती पी.बी. चौधरी मॅडम, श्री पी.एन. निकम,व सौ बी.सी. भावे मॅडम यांनी कामकाज पाहिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पी. व्ही. माळी यांनी केले व शेवटी आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.
Related Posts
नंदुरबार जिल्हा परिषद शिक्षण विभागातील मोठा मासा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या गळाला
नंदुरबार जिल्हा परिषद शिक्षण विभागातील मोठा मासा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या गळाला. प्रतिनिधी = नरेश शिंदे नवापूर शहरात जिल्हा परिषदेची शाळा…
भेलके महाविद्यालयातील ग्रंथालयात “शांतता पुणेकर वाचत आहेत” उपक्रम
*भेलके महाविद्यालयातील ग्रंथालयात “शांतता पुणेकर वाचत आहेत” उपक्रम* भारत सरकार च्या National Book Trust of India तर्फे पुण्यामध्ये दि.१४ डिसेंबर…
भाजपचे कमळ भित्तीचित्र विविध ठिकाणी काढण्यात आले
भाजपचे कमळ भित्तीचित्र विविध ठिकाणी काढण्यात आले डोंगरगाव येथे शहादा तळोदा विधानसभेच्या कार्यसम्राट आमदार राजेशजी पाडवी,जिल्हा उपाध्यक्ष मकरंदभाई पाटील यांच्या…