*नेर:* *नेर येथे बैलपोळा सणा निमित्त थाटात सजल्या दुकाने:* *नेर:* धुळे तालुक्यातील नेर येथे बैलपोळा निमित्त थाटात सजल्या दुकाने तसेच शेतकरी बांधव देखील आपल्या बळीराजासाठी सोबतीला असे वस्तू खरेदी करताना दिसत आहेत.तसेच शेतकऱ्यांच्या मित्र असणारा बैल पोळा याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे पोळा. येत्या गुरुवारी १४ तारखेला बैल पोळा सण सर्वत्र उत्साहात व पारंपारिक पध्दतीने साजरा केला जात असतो शेतकरी मित्र हा गावातील सर्व बैलाना वेग वेगवेगळ्या वेशभूषा करून सजवले असतात जेणे करून आपला बैल हा आकर्षित दिसायला पाहिजे त्या नंतर सर्व शेतकरी व ग्रामस्थ हे गावातून मिरणूक काढताता आणि मिरवणूक ला आपापल्या प्रमाणे वाद्य लावले जातात.त्यानंतर सर्व मिळून आपल्या आपल्या घरी जाऊन बैल ची पूजा आरती करित्ताता आणि गोळ असेल खायला देतात तसेच बैल पोळ्या च्या दिवशी एक ही शेतकरी हा आपल्या बैल शी काम. करून नाही घेत व त्या दिवशी बैल ची ही खूप सेवा करीत असतात तसेच अनेक वर्षा पासून हा शेतकरी मित्रा चा सहन चालू आहेत आणि तो पुढे सुधा चालू राहणार आहे. दरवर्षी श्रावण आमावस्या चा दिवशी बैल पोळा हा साजरा केला जातो. संपूर्ण खान्देशात बैल पोळा ची दृष्य हे बघायला मिळतील पोळ्याच्या पार्श्वभूमीवर बाजारात बैल सजावट साहित्य विक्रीसाठी आले आहेत एकंदरीत, पोळा सणावर मंदीचे आणि दुष्काळाचे सावट आहे सध्या वरुण राजा हा संपूर्ण जिल्ह्यात हा सक्रिय झाला असून पुढील पिकान साठी खूप महत्वाचे आहे. तसेच बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व त्यांच्या कष्टाचे आभार मानण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.या सणाला शेतकरी त्यांच्या एकूणच परिवारासाठी अंत्यत उत्साह असतो.तसेच नेर हे धुळे तालुक्यातील मोठे बाजारपेठेचे गाव असून दुकानी देखील सजल्या आहेत.शेतकऱ्यांची आपल्या बळीराजासाठी वेगवेगळे प्रकारच्या वस्तू या दुकानांवर लगबग खरेदी करत आहेत व मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे.
Related Posts
विकास इंग्लीश मिडीयम स्कूल कहाटुळ येथे अवतरले चिमुकले विठ्ठल रुखमाई
विकास इंग्लीश मिडीयम स्कूल कहाटुळ येथे अवतरले चिमुकले विठ्ठल रुखमाई
उद्योजकांना ऊर्जा देणा-या “उद्योग ऊर्जा”संस्थेचा शतकमहोत्सवी स्नेह-संमेलन सोहळा .. !
उद्योजकांना ऊर्जा देणा-या “उद्योग ऊर्जा”संस्थेचा शतकमहोत्सवी स्नेह-संमेलन सोहळा .. !बदलापुर(गुरुनाथ तिरपणकर)-लहान-मध्यम आणि नव्या उद्योजकांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी गेली पाच वर्षे अविरत…
स्वखर्चाने जल पुनर्भरण-काका गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम
स्वखर्चाने जल पुनर्भरण-काका गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम————————————-अक्कलकुवा -( प्रतिनिधी)शासनाने प्रयत्न करून देखील कुणी जल पुनर्भरण म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टींगकडे गांभिर्याने…