त-हाडी येथे बैलपोळा उत्साहात साजरात-हाडी:-प्रतिनिधी ज्ञानेश्वर सैंदाणे उत्सव:सर्जा-राजाला सजवत मिरवणुका ; शिरपूर तालुक्यातील त-हाडी येथे आज सायंकाळी 5 वाजेला वाजत गाजत सार्वजनिक बैलपोळा साजरा करण्यात आला.घरोघरी मातीपासून तयार करण्यात आलेल्या बैलांची पूजा करून नैवेद्य अर्पण करण्यात आला, श्रावण महिन्यापासून सणांना सुरुवात होते. श्रावण संपला की बैलपोळा या पहिल्या सण येतो. खरीप हंगामात तीन महिने रानात मालकाबरोबर राबणाऱ्या सर्जा राजाचा सण अर्थात बैलपोळ्याचा सण आज १४ सप्टेंबर गुरुवार रोजी उत्साहात साजरा करण्यात आला.शेतकऱ्यांनी बैलांना स्नान घालून, बाशिंग फुगे, मणी-माळ, रंग यांनी सजवून वाद्यसह गावातून मिरवणूक काढली होती बैलाच्या पाठीवर दिले जाणारे संदेश गावाला प्रेरणा देणारे होते. घरी आलेल्या बैलांची सुवासिनींनी पूजा करून बैलांना पुरण पोळीचा नैवेद्य भरवला.
Related Posts
मला मिळालेले तीन हजार तीन लाखासारखे..**मुख्यमंत्री ‘सर’ नाही तर ‘भाऊ’ असा आवाज देणार…**मुख्यमंत्र्यांची बहीण म्हणून कुटुंबात आता माझी नव्याने ओळख…**मुख्यमंत्री ‘भावा’शी राज्यातील लाडक्या बहिणींचा मनमोकळा संवाद*
*मला मिळालेले तीन हजार तीन लाखासारखे..**मुख्यमंत्री ‘सर’ नाही तर ‘भाऊ’ असा आवाज देणार…**मुख्यमंत्र्यांची बहीण म्हणून कुटुंबात आता माझी नव्याने ओळख…**मुख्यमंत्री…
नंदुरबार जिल्ह्यातील सर्व रुग्णालय येथे रुग्ण हक्कांची सनद लावण्याचे आदेश करावे – माहिती अधिकार महासंघाची मांगणी
नंदुरबार जिल्ह्यातील सर्व रुग्णालय येथे रुग्ण हक्कांची सनद लावण्याचे आदेश करावे – माहिती अधिकार महासंघाची मांगणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ…
मनसे वाहतूक सेनेच्या नंदुरबार जिल्हासंघटक पदी रुपेश राजपूत यांची नियुक्ती
मनसे वाहतूक सेनेच्या नंदुरबार जिल्हासंघटक पदी श्री.रुपेश राजपूत यांची नियुक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेने चे अध्यक्ष सन्मा.श्री राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने…