दाऊळ ग्रामपंचायत सरपंच ची अजब चलाकी ग्रामसभेला पुरेसा संख्याबळ नसतांना केली सभा सरपंच व पुत्राचा अजब कारभार

दाऊळ ग्रामपंचायत सरपंच ची अजब चलाकी ग्रामसभेला पुरेसा संख्याबळ नसतांना केली सभा सरपंच व पुत्राचा अजब कारभार
( दोंडाईचा प्रतिनिधी गोपाल कोळी)
दाऊळ ता. शिंदखेडा येथे आज रोजी दि. 29/08/23 रोजी ची रद्द झालेली ग्रामसभा आज रोजी दि. 18/09/23 घेण्यात आली सदर ग्रामसभेची वेळ 10;00वजेची ठेवण्यात आली होती परंतु पुरेसा कोरम नसताना ग्रामसभा सुरू सरपंच व तिच्या पुत्राने सुरू केली व सदर ठिकाणी ग्रामस्थ सभेस्थळी 10:13 मिनीटे ला पोहचले तर सरपंच पुत्राने अरेरावी करत ग्रामसभा पुढे रेटली 10 मिनीटात मागील प्रोसेंडीग पन वाचले व नवीन विषयावर सुध्दा चर्चा झाली असे सरपंच व तिचा पुत्र सांगत राहिले व ग्रामसभा संपली असे लगेच जाहीर केले अंत्यंत हुकूमशहा पध्दतीने ग्रामपंचायतीमध्ये वागणूक ग्रामस्थांना मिळाली त्यामुळे दाऊळ ग्रामस्थांनी सरपंच व तिचा पुत्र व सदस्य यांचा निषेध केला मा जिल्हाधिकारी, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी,मा,गटविकाअधिकारी यांच्या कडे लेखी तक्रार करुन सरपंच व तिच्या पुत्रावर कार्यवाही करावी अशी मागणी खालील दाऊळ ग्रामस्थ करणार आहेत सदर सभेत दाऊळ वि. का. से. सोसायटी चेअरमन नारायण पवार, दाऊळ ग्रा पं. चे मा.उपसरपंच नरेंद्र भामरे, व. व्हा.चेअरमन डिगंबर माळी, ग्रा.पं.सदस्य धनराज पाटील,दशरथ सोनवणे,लक्ष्मण माळि रमेश माळी सदस्य, कैलास पाटील, वसंत पाटील,मयुर सोनवणे, भरत माळी,प्रशांत पाटील, महेंद्र वाघ,कीशोर धोबी, शरद बिलाडे, मनोज सैंदाणे, जयेश पवार, विठोबा पवार, आकाश पवार, चंद्रकांत चौधरी, मोहन सोनवणे, निंबा कोळी,वना भिल, ऊगलाल सोनवणे,नितीन सोनवणे, अवचित कोळी, विनोद भामरे, गोरख सोनवणे,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!