महाराष्ट्र राज्यातील एकमेव शासनमान्य संघटना महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक संघ महामंडळ पुणे यांच्या नाशिक विभागीय सहकार्यवाहक म्हणून गुरुवर्य गोविंद श्रीपत पाटील माध्यमिक विद्यालय परिवर्धा या शाळेतील कलाशिक्षक श्री संजय रमेश मंगळे यांची निवड झाली सदर नाशिक विभागात नाशिक धुळे जळगाव व नंदुरबार या चार जिल्ह्यांचा समावेश आहे सदर पद हे नंदुरबार जिल्ह्याला संघटना स्थापना पासून आस्थागायत मिळालेले नव्हते परंतु संजय रमेश मंगले या कला शिक्षकांचे शिक्षकाच्या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्याला हा सन्मान मिळालेला आहे त्यांचे शाळेचे चेअरमन माननीय श्री प्रमोद भाई पाटील तसेच शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री जगदीश भाई पाटील यांनी कौतुक करून कामासाठी शुभेच्छा दिल्या आहेत व परिसरातील कला शिक्षकांनाही याचा आनंद झाला असून विविध स्तरातून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत….
महाराष्ट्र राज्यातील एकमेव शासनमान्य संघटना महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक संघ महामंडळ पुणे यांच्या नाशिक विभागीय सहकार्यवाहक म्हणून शिक्षक संजय रमेश मंगळे यांची निवड
