_*लढा प्राथमिक शिक्षक संघटना नंदुरबार ची शहादा येथे सहविचार सभेत शिक्षक हिताय विषयांवर झाले महत्वपूर्ण चर्चा.*__
…__आज दिनांक 08/10/2023 रोजी लढा प्राथमिक शिक्षक संघटना ची सहविचार सभा जिल्हाध्यक्ष श्री. छात्रसिंग वळवी यांच्या अध्यक्षतेखाली शहादा येथे संपन्न झाली._ _1. शासनाने जे अशैक्षणिक कामे शिक्षकावर लादलेले आहे याचा प्रथमतः निषेध करून डाएड च्या परिक्षा व इतर अशैक्षणिक कामे बंद करा अशी चर्चा करण्यात आली.__2. व्हाट्सएपच्या ग्रुपची आचारसंहिता पाळावी व आवश्यक असलेले मँसेजेस सर्व ग्रुप वर पाठवने यावर एकमताने सांगितले.__3.नक्षलग्रस्त व आदिवासी श्रेत्रामध्ये काम करणाऱ्या शिक्षकांना शासन निर्णयानुसार वेतन निश्चिती करण्यात यावी.असे मा.CEO साहेबांचे पत्र असूनही काही तालुक्यात मार्गदर्शन मागितल्याशिवाय आम्ही लावणार नाही असे सांगणाऱ्या तालुक्यात संघटना पाठपुरावा करीत आहे व करणार.__4.cmp प्रणाली द्वारे 5 तारखेला सप्टेंबर महिन्याचे वेतन 1 तारखेला सरळ शिक्षकांच्या खात्यावर अदा झालेले आहे. मग मुख्याध्यापकांना current account hdfc मध्ये काढणे सक्ती कशासाठी?_ _5. आंतरजिल्हा बदलीने नंदुरबार जिल्ह्यात आलेल्या शिक्षकांची DCPS ची रक्कम NPS ला वर्ग झालेली नाही. काही शिक्षकांच्या NPS चे खाते ओपण नाहीत तर खाते ओपण करून घ्या. अशा शिक्षकांची गूगल फॉर्म द्वारे माहिती गोळा करून जिल्हा परिषदेला दिली जाईल. DCPS रक्कम NPS खात्यावर वर्ग होईपर्यंत संघटना पाठपुरावा करत राहील.__6.जिल्हा कार्यकारिणीने आपल्या दारी उपक्रमामुळे नवचैतन्य निर्माण संघटनेत निर्माण होत आहे. नवीन व जुन्या लोकांनी संघटनेचे काम बघून एकत्रित जमावे._ _7. तसेच बर्याच विषयांवर चर्चा करण्यात आली. त्या सर्व चर्चेत पुढील मंडळींनी सहभाग नोंदवला. किसन वसावे, रविंद्र पावरा सर, राजकुमार सर, मानसिंग सर, राकेश सर, दिपक सर, संजय सर, उमेश पाडवी, कपिल सर, व अध्यक्ष भाषण छात्रसिंग सरांनी केले तसेच इतर बांधवांनी मते मांडले._ *टिप*- सर्व शिक्षकांची नावे लिहली नाहीत दिलगिरी व्यक्त करतो. गैरसमज नसावा._जिल्हा कार्यकारणी आपल्या दारी ह्या उपक्रमांतर्गत शहादा तालुक्यात आजची जी सभा संपन्न झाली त्याचे संपूर्ण नियोजन शहादा टिमने छान उत्तम केले होते. शहादा टिमचे आभार व धन्यवाद._*@लढा प्राथमिक शिक्षक संगटना नंदुरबार@*