एकलव्य आदिवासी क्रांती दल संघटना व रावण साम्राज्य ग्रुप शाखा ओपनिंग ग्रामपंचायत शहाणे,तालुका शहादा येथे मोठ्या जल्लोषात करण्यात आले.*

*आज दिनांक 8 ऑक्टोंबर 2023 एकलव्य आदिवासी क्रांती दल संघटना व रावण साम्राज्य ग्रुप शाखा ओपनिंग ग्रामपंचायत शहाणे,तालुका शहादा येथे मोठ्या जल्लोषात करण्यात आले.* *संघटनेचे फलक उद्घाटन प्रदेशाध्यक्ष तथा नंदुरबार जिल्हाध्यक्ष वीरेंद्र अहिरे व जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश गावित यांच्या हस्ते करण्यात आले.**यावेळी तालुका उपाध्यक्ष हेराम ठाकरे,* *तालुका सचिव गोपाल भंडारी, तालुका कार्याध्यक्ष जुलाल अहिरे, तालुका सल्लागार अनिल पवार,शाखा अध्यक्ष दिपक तडवी, उपाध्यक्ष विनोद नावडे, शाखा सचिव दणायुष भंडारी,* *सल्लागार सागर गोसावी, खजिनदार गुरु ठाकरे, कार्य अध्यक्ष सोमनाथ सुळे, उपस्थित होते.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!