लोकांच मनोरंजन व्हाव आणि मुलांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी अनेक स्पर्धाचें आयोजन

*सार्वजनिक गणेशोत्सव -२०२३* *साई श्रध्दा पार्क फेज -२* *जुना शिरपूर रोड चोपडा* काॅलनी तील लोकांच *मनोरंजन* व्हाव आणि मुलांच्या *कला गुणांना* वाव मिळावा यासाठी अनेक स्पर्धाचें आयोजन केलेले होते ते खालिल प्रमाणे * *संगित खुर्ची* / *लिंबू चमचा** *गायन स्पर्धा / डान्स स्पर्धा / गोण पाठ स्पर्धा** *फॅन्सी ड्रेस स्पर्धा / बलून फुंकने स्पर्धा** *रागोंळी स्पर्धा / निबंध स्पर्धा** *बक्षिस वितरण कार्यक्रम**प्रत्येक स्पर्धे मध्ये *२५ ते ३०* स्पर्धकांचा *सहभाग* असायचा आणि प्रत्येक स्पर्धंक हा आपल्या तील *कला गुण* स्पर्धेचा माध्यमा तून सादर करण्याचा प्रर्यंत्न करायचा. *पालक वर्ग* ही खुप *मोठ्या संख्खेने* उपस्थित असायचे आणि स्पर्धकाला दाद देयायचे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा तर्फे *एकूण ६५ विजेत्या* स्पर्धकांना *प्रमाण पत्र* आणि *मेडल* देवून त्यांना गौरविण्यात आले सर्वं कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्या साठी *किरण पाटील*आणि त्यांचा टिमने खुप मेहनत घेतली आणि कार्यक्रम हा *यशस्वी रीत्या* पार पाळला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!