मानव विकास पत्रकार संघ सोबतच साप्ता. दक्ष जळगांव पदाची कार्यकारणी जाहिर

*मानव विकास पत्रकार संघ सोबतच साप्ता. दक्ष जळगांव पदाची कार्यकारणी जाहिर* जळगाव : दि. ८ रोजी मानव विकास पत्रकार संघ जळगांव जिल्हा कार्यकारणी संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप पवार सर (शिरपूर ) यांच्या अध्यक्षेतेखाली नुकतीच पार पडली त्याचप्रमाणे साप्ता.दक्ष जळगाव वृत्तपत्र साठी प्रतिनीधीसह उपसंपादक पदा नियुक्ती करण्यात आली यावेळी मा.वि.प.संघाचे अध्यक्ष प्रदिप पवार सर, साप्ता. दक्ष जळगाव मुख्खसंपादक राजेद्र निकम (मा.वि.प.संघ जळगांव जिल्हाध्यक्ष ), उपस्थित होते यावेळी दक्ष जळगांव प्रतिनीधी विकास पाथरे उपसंपादक, प्रमोद रुले उपसंपादक, प्रदिप महाराज रावेल तालूका प्रतीनीधी, पदी नियुक्ती करण्यात आले.मानव विकास पत्रकार संघ व जळगाव दक्ष वृत्तपत्र या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील अनेक पत्रकार बंधू उपस्थित होते विशेष म्हणजे पत्रकारावर होणारा हल्ला आणि त्यांना धमकी देण्याचे काम सध्या महाराष्ट्रात सुरू आहे त्याच पार्श्वभूमीवर मानव विकास पत्रकार संघ यांनी जळगाव जिल्ह्यात जिल्हा मेळावा आयोजित केलेला होता या मेळाव्यात संस्थापक अध्यक्ष डॉक्टर प्रदीप पवार यांनी पत्रकारांना मार्गदर्शन केले मार्गदर्शनामध्ये महत्त्वाचे मुद्दे पत्रकारावर केव्हाही हल्ले होत असेल काही धमक्या येत असतील तर आमच्यासोबत संपर्क साधावा आणि तसेच मानव विकास पत्र संघामध्ये आपण सभासद व्हावे जेणेकरून आम्ही आपल्याला मदत करू इच्छितो तसेच दक्ष जळगाव वृत्तपत्राचे मुख्य संपादक राजेंद्र निकम यांनी पण मार्गदर्शन केले ज्या ज्या वेळेस पत्रकार लावतील त्यावेळेस आम्ही आपल्यासोबत राहू तसेच राजेंद्र निकम यांनी आपल्या आरोप पत्राचे सात जिल्ह्यांमध्ये प्रकाशन केलेले आहे त्यानिमित्ताने प्रत्येक जिल्ह्यात प्रतिनिधी नेमणूक केलेली आहे जेणेकरून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये दक्ष जळगाव वृत्तपत्र पोहोचेल आणि जनतेच्या समस्या सुटतील तसेच जळगाव धुळे नंदुरबार नाशिक अहमदनगर छत्रपती संभाजी नगर बुलढाणा नांदेड या जिल्ह्यामध्ये लक्ष जळगाव वृत्तपत्राचे वितरण करण्यात येणार आहे दरम्यान पत्रकारांना काही अडचण असल्यास लिगल टीम पण तयार करण्यात आलेली आहे जेणेकरून पत्रकारावरती केस झाल्यास लीगल टीम त्यांना मार्गदर्शन करेल या कार्यक्रमाला शिरपूर धुळे नंदुरबार नांदेड नाशिक बुलढाणा रावेर चोपडा धरणगाव एरंडोल भडगाव पाचोरा येथील पत्रकार बांधव उपस्थित होते कार्यक्रमाला मानव विकास पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर प्रदीप पवार प्रदेशाध्यक्ष वसीम खाटीक तसेच राज्य उपाध्यक्ष उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष जळगाव जिल्हाध्यक्ष तथा मुख्य संपादक राजेंद्र एस निकम तथा दक्ष जळगाव उपसंपादक विकास पाथरे जिल्हा प्रतिनिधी प्रमोद रुले उपसंपादक राजू बाविस्कर शिवानंद पांचाळ योगेश व्हीरोळकर प्रदीप महाराज भावेश पाटील यश पाटील ममता बोरसे महेश माळी सागर पाटील अजय परदेशी गणेश कोळी बबलू खान जुम्मा तडवी सुरेश बोरसे महेंद्र शार्दुल समाधान कोळी विनायक पाटील हेमकांत गायकवाड मिलिंद वाणी डॉक्टर रवी कोळी महेश गायकवाड शशिकांत ठाकरे. तात्यासो पंडित निकम बिलाल शेख गजू अहिरे आनंद निकम. सोनिया वळवी सरस्वती पावरा नरेश शिंदे तेजराज निकुंभे रामदास वडवी प्रकाश अहिरे दिलीप पाटील रवी भावसार कैलास राजपूत रवींद्र अण्णा डॉक्टर हिरालाल चौधरी प्रवीण भावेमानव विकास पत्रकार संघाचे पदाधिकारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!