शिंदखेडा आगार वाहणांकडे लक्ष द्या एसटीच्या तुटलेल्या पत्र्यांमुळे अपघाताला आमंत्रण …… एस टी आपल्याला सर्वांना ज्ञात आहे.मात्र एस टीच्या पत्र्याने वाहनाचा अपघात झाल्याचे आपण बघितले असेल तर ते कशामुळे होतात तर एखादी एस टीचा पत्रा बाहेर निघाला असेल किंवा कापला गेला असेल..अशीच पत्रा निघालेली एस टी बस चिमठाने बसस्थानकात दिसली ती बस शिंदखेडा आगाराची होती.शिंदखेडा तालुक्यातून आजूबाजूच्या संपूर्ण परिसरात खेडो पाडी गावांमध्ये एसटी बसेस जात असतात .बस आगारतून निघतांना वाहनाची तपासणी करणे बंधनकारक आहे मग आगारातून निघतांना अशा बसेस ची तपासणी होते की नाही? कारण एस टीचा बाहेर निघालेला पत्रा हा अपघाताला आमंत्रण देणे होऊ शकते कारण खेडे पाड्यांचा रस्ता हा रुंद असतो आणि काटे कुट्यांचा झुडपे असतात.आणि अशातच ओहरटेक करतांना किंवा समोरच्या वाहनांना साईड देताना जर वाहनाचा पत्रा बाहेर निघाला असेल तर.अपघात होण्याची शक्यता अधिक बळकावते म्हणून आगारातून एस टी निघतांना रोज आगार प्रमुखांनी वाहनांची तपासणी करणे महत्वाचे आहे जेणेकरून काही अनुचित घटना घटू नये .
Related Posts
*नंदुरबार उपवनसंरक्षक अधिकारी (प्रादेशीक ) यांचे अंतर्गत नंदुरबार रोहायो वनविभागाच्या जंगलाच्या भांगडा नियत क्षेत्र कक्ष ३१ मध्ये वनविभागाच्या हद्दीत असलेल्या टेकडीचा लाखो ब्रास गौण खनीज झाडे व जैवविविधता नष्ट करुन ठेकेदाराने पंतप्रधान ग्राम सडक योजनेचे शाखा अभीयंता व उप अभीयंता वनक्षेत्रपाल, वनपाल, वनरक्षक यांच्या संगनमताने लाखो ब्रास गौण खनीज माती, मुरुम दगड रस्त्याच्या कामासाठी वापरल्या बद्दल तात्काळ विभागीय वनाधिकारी दक्षता यांच्या मार्फत चौकशी करुन कार्यवाही ची मागणी केली आहे*
नंदुरबार उपवनसंरक्षक अधिकारी (प्रादेशीक ) यांचे अंतर्गत नंदुरबार रोहायो वनविभागाच्या जंगलाच्या भांगडा नियत क्षेत्र कक्ष ३१ मध्ये वनविभागाच्या हद्दीत असलेल्या…
जिद्द आणि चिकाटीतून शेतातील कामे करून नेहा मोरे झाली मुंबई पोलीस…
जिद्द आणि चिकाटीतून शेतातील कामे करून नेहा मोरे झाली मुंबई पोलीस….. तालुका चाळीसगाव पिलखोड या खेडेगावातून नेहा शामराव मोरे(कोळी)जिद्द आणि…
सर्पमित्र संजय वानखेडे यांनी वाचवले धामण प्रजातीचे बिनविषारी सापाचे प्राण
वन्यजीव संरक्षण संस्था नंदुरबार चे सदस्य सर्पमित्र संजय वानखेडे यांनी नंदुरबार पासुन 30 किमी अंतरावर असलेल्या खांडबारा गावा जवळील सेगवा…