*रेवाडी आश्रम शाळेचा विद्यार्थी जिल्ह्यात प्रथम* गौरव बोरसे (रेवाडी):- रेवाडी येथिल आदिवासी सुंदर शिक्षण संस्था संचलित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय रेवाडी शाळेतील शिक्षाका श्रीमती कल्पना सोनवणे मॅडम व श्री मनोहर पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता १२ वी (विज्ञान) चा विद्यार्थि चि.तुषार पारट्या पराडके याने धुळे जिल्हास्तरीय भाला फेक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला व त्याची विभागीय स्तरावरील स्पर्धेत देखील निवड करण्यात आली आहे. या वेळी संस्थेचे अध्यक्षा श्रीमती सुंदरताई रमेश मालचे उपाध्यक्ष बापुसो. रविंद्र रमेश मालचे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले तद् प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री एम. जी. तावळे सर व श्री आर.ए पवार सर, शिक्षण व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
रेवाडी आश्रम शाळेचा विद्यार्थी जिल्ह्यात प्रथम* गौरव बोरसे
