आदिवासी सुंदर शिक्षण संचलित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित आदिवासी आश्रम शाळा रेवाडी तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे अंतर्गत शाळेतील विद्यार्थी तुषार पारठया फराळके यांने नाशिक येथे विभाग स्तरीय भालाफेक स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला म्हणून संस्थेच्या अध्यक्षा ताईसाहेब व उपाध्यक्ष माननीय बापूसाहेब यांनी त्याचे कौतुक व अभिनंदन करून पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच क्रिडा शिक्षक श्री मनोहर पाटील सर व क्रिडा शिक्षिका श्रीमती कल्पना सोनवणे मॅडम यांनी त्याला मार्गदर्शन केले तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही त्यास पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
तुषार फराळके यांने नाशिक येथे विभाग स्तरीय भालाफेक स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला
