*जाफर अली यांची रावेर विधान सभा शिवसेना अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष पदी निवड*
मा. मुख्यसमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व मा. आ. चंद्रकांत पाटील सदस्य विधानसभा यांच्या शिफाराशींनुसार शिवसेना पक्षाच्या संलग्न अल्पसंख्यक विभागाचे जिल्हाध्यक्ष कार्यक्षेत्र रावेर विधानसभा पदी निवड झाल्या बद्दलजाफर अली यांना मुक्ताई नगरींतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे