चिमठाणे येथे वाळू विरोधात गावकऱ्यांचा रास्ता रोको… चिमठाणे येथे बूराई नदी पात्रात रात्रंदिवस उपसा चालू आहे लाखो रुपयाची रेती रोजची चोरीला जात आहे. पण मात्र प्रशासन मात्र पूर्ण पणे दुर्लक्ष होत असून.आता लोकांनीच वाळू तस्करी विरोधात आवाज उठवला आहे..आज धुळे ते शहादा हायवे गावकऱ्यांनी धरला आहे.. रस्ता पूर्ण जाम केला असून जिल्हा अधिकारी येई पर्यंत रस्ता मोकळा होणार नाही..असा पवित्रा लोकांनी घेतला आहे..
चिमठाणे येथे वाळू विरोधात गावकऱ्यांचा रास्ता रोको…
