*एम. आय.एम शहादा तालुकाध्यक्ष पदी माझी नगरसेवक साजिद पिंजारी तर शहराध्यक्ष सद्दाम पिंजारी यांची निवड*ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लीमीन नंदुरबार चे जिलाअध्यक्ष श्री सय्यद फरहत हुसेन यान्नी शहादा एम.आय.एम. तालुका अध्यक्ष पदि माजी नगरसेवक साजिद रहीम पिंजारी यांची तसेच सद्दाम मोहम्मद पिंजारी यांची शहर अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आगामी निवडनुका लक्षात घेता पक्ष बांधणी चे काम सुरु झाले आहे.
Related Posts
सावंतवाडी रेल्वेस्थानकावर पुन्हा अन्याय.
*सावंतवाडी रेल्वेस्थानकावर पुन्हा अन्याय..* कोरोना काळात त्रिवेंद्रम राजधानी एक्सप्रेस व गरीबरथ एक्स्प्रेसचा सावंतवाडी थांबा ZBTT (झीरो टाईम टेबल) चे कारण…
अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी: बिरसा फायटर्सची मागणी
*अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी: बिरसा फायटर्सची मागणी**शहाद्याचे तहसीलदार यांना निवेदन* शहादा: अवकाळी पावसाने नुकसान…
संकल्प ग्रुप तर्फे गणेश विसर्जनपूर्व स्वच्छ्ता अभियान.
संकल्प ग्रुप तर्फे गणेश विसर्जनपूर्व स्वच्छ्ता अभियान.ता. 22 गणपती विसर्जना करिता शहादा शहरातील गोमाई नदीवर भाविक भक्त येत असतात. काही…