राज्य भर सुरू असलेल्या मराठा आरक्षण उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी बाम्हणे गावातील मराठा तरुण शशिकांत निकम यांनी एक दिवसीय आंदोलन करण्याचा निर्णय घेतला त्या आंदोलनाला गावातील सर्व समाजातील ज्येष्ठ,युवा वर्गाने समर्थनार्थ पाठिंबा दर्शविला या प्रसंगी उपस्थित श्री विलास निकम,सुयोग बोरसे- पाटील,कुलदीप निकम,राहुल निकम,ललित पाटील, बबलु पाटील,प्रशांत निकम,देवेंद्र ठाकरे,कुणाल निकम,सनी मराठे,अशपाक शाह,लीलाधर पाटील, तसेच राजकीय क्षेत्रातील महेंद्र निकम ,वैभव निकम,देवानंद बोरसे, सोनु झालसे,कोडदे, धमाणे, लंघाने व पंचक्रोशीतील मान्यवर यांनी पाठिंबा दर्शविला.