*जि. प.प्राथमिक शाळा तितरी येथे पालक शिक्षण परिषद कार्यक्रम संपन्न*
आज वार ~सोमवार दि:६\११\२०२३ रोजी जिल्हा परिषद प्राथ शाळा तितरी ता.शहादा जि.नंदुरबार येथे पालक शिक्षण परिषद घेण्यात आला. जे विद्यार्थी अभ्यासात मागे आहे त्याविध्यार्थ्यांना ज्यादा तास घेऊन मार्गदर्शन करण्याचे ठरले.वि.दिवाळी अभ्यासिका सोडवण्यास दिले. तसेच वि.दिवाळी निमित्त चिवडा पाकिट व मोतिचुर लाडु दिले .शाळा व्यवस्थापन समितिचे अध्यक्ष श्री.रविंद्र चैत्राम पावरा यांनी वि.मार्गदर्शन केलू व दिवाळीसाठी शुभेच्छा दिल्या .याप्रसंगी शाळेचू शिक्षक श्री. रविंद्र पावरा सर श्री. वसावे सर श्री. निकम सर उपस्तित होते. श्री.रविंद्र पावरा सरांनी सर्व मान्यवरांचे आभार मानुन वंदेमातरम नू कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.