*नेर:* *नेर येथून १३ वर्षाचा अल्पयीन मुलगा बेपत्ता;* *गावसह परीसरात खळबळ उडाली* *नेर:* धुळे तालुक्यातील नेर येथे तेरा वर्षीय अल्पवयीन तरुण बेपत्ता झाल्याने चांगलीच खडबड उडाली आहे.तसेच तरुणाचे नांव यश रतिलाल मोरे (भोई) वय.१३. वर्ष रा.नेर जि ता.धुळे,हा मुलगा आज दि.२३/११/२०२३ रोजी सकाळी १२ वाजेच्या सुमारास मुलगा हा बेपत्ता झाला असून घरी उशिरापर्यंत न आल्याने त्याचे वडील यांनी गावात घरोघरी विचारपूस केली व परीसरात नातेवाईकांकडे विचारपूस केली असता पण तेथेही यश हा मुलगा मिळून आला नाहीं.तसेच कुणाला काहीही न सांगता कुठेतरी निघून गेला आहे.व धुळे तालुका पोलीस स्टेशन येथे हरवल्याची नोंद करण्यात आलेली आहे.तसेच हा (मुलगा मुक बहिरा) आहे असून बोलता येत नाही आणि कमी ऐकू येते तसेच कोणाला दिसल्यास संपर्क करावा असे आवाहन त्याचे आई-वडिलांनी नातेवाईकांनी केलेले आहे.मोतीलाल भोई mo.9764227501. 9765333458.9764474875*
नेर येथून १३ वर्षाचा अल्पयीन मुलगा बेपत्ता;* *गावसह परीसरात खळबळ उडाली
