*न्याहळोद येथील सम्राट व्यायाम शाळेचे मल्लाचे राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत यश*

*नेर:* *न्याहळोद येथील सम्राट व्यायाम शाळेचे मल्लाचे राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत यश* *नेर:* धुळे तालुक्यातील न्याहळोद येथील सम्राट व्यायाम शाळेचे मल्लाचे राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत यश मिळवले आहे.तसेच महाराष्ट्र राज्य स्टेअर्स फौंडेशन राज्यस्तरीय स्पर्धा 2022-23 1ते 3 डिसेंबर सिंहगड इन्स्टिट्यूट केगाव सोलापूर येथे संपन्न झाल्या यात सम्राट व्यायाम शाळेतील मल्लांनी उत्कृष्ठ कुस्त्या करून घवघवीत यश संपादन करून दिल्ली येथे होणाऱ्या नॅशनल कुस्ती स्पर्धेसाठी निवड या मल्लांचा यशा मागे सम्राट व्यायाम शाळेचे सर्वासर्वे,मार्गदर्शक,अध्यक्ष बाबा कोळी,कपिल माळी,सुनील पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन मल्लांना देखील लाभले आहे.तसेच कुमकुम संजय भील सुवर्ण पदक 38 kg,अक्षरा संजय भोई 50 kg सुवर्ण पदक,हितेश धनराज कोळी 30kg रजत पदक,महेश अग्ण्या भील 38kg रजत पदक,प्रेम दिलीप मालचे 46kg रजत पदक,सिद्धार्थ प्रकाश वाघ 55kg रजत पदक,गौरव भारत सैदाणे 58kg रजत पदक,ललित प्रकाश पाटील 71 kg कास्य पदक,अशोक संजय पाटील 61kg सुवर्ण पदकया सर्व मललांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!