समस्त_आदिवासी_समाजा_अंतर्गत निवेदन देण्यात आले नंदुरबार येथे*

*समस्त_आदिवासी_समाजा_अंतर्गत निवेदन देण्यात आले नंदुरबार येथे* *नंदुरबार ,नवापूर ,अक्कलकुवा, धडगाव ,तळोदा ,शहादा धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा* दि.20 डिसेंबर 2023 रोजी, RSS जनजाती सुरक्षा मंच द्वारा आयोजित डी-लिस्टिंग महारॅली कार्यक्रम आदिवासी समाजात तेढ निर्माण करणारा आहे व यामुळे अंतर्गत समाजात वाद निर्माण होणार आहे, करिता जिल्हा व पोलीस प्रशासनाने सदर कार्यक्रम रद्द करावा यासाठी आज समस्त आदिवासी समाज संघटना, नंदुरबार जिल्हा मार्फत मा. जिल्हाधिकारी व मा.पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले.. डी.लिस्टींग काय आहे? आदिवासी समाजाला हिंदू धर्मातच अडकवुन..त्यांना फक्त मजुरच ठेवुन.. आदिवासी क्रांती दिनीच वेगळे कार्यक्रम घेवुन… आदिवासी समाजाच्या कार्यक्रमांना फिकट करण्यासाठी.. आदिवासी एकता न होण्यासाठी… आदिवासी समाजातीलच काही दलालांना हाताशी धरुन.. त्यांच्याच मार्फत आदिवासी समाज कमजोर करण्यासाठी आखलेले सुनियोजित षड्यंत्र आहे.. उद्देश एकच हिंदू राष्ट्र बनविण्याच्या मोहिमेत आदिवासी समाजाचा वापर करणे.. आदिवासी समाजाला रोजगार उपलब्ध करुन देणे, आदिवासी समाजाचे स्थलांतर थांबवणे, आदिवासी समाजाचे जीवनमान सुधारणे याचा डी -लिस्टींगशी काडीमात्रचाही संबंध नाही.. मनुवादी लोकांद्वारा डी -लिस्टींग राबवले जाते आणि आमचे काही मतलबी लोकं यांच्या षड्यंत्राचे बळी ठरतात. #जय_आदिवासी #जागो_आदिवासी_जागो #समस्त_आदिवासी_समाज #आदिवासी_संघटना #एक_तीर_एक_कमान_सारे_आदिवासी_एक_समान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!