अमळनेर प्रतिनिधी- बाहेर गावी नोकरी, तसेच व्यवसाय करत असलेल्या ढेकू खुर्द गावातील मित्रानी एकत्र येऊन.आपण समाजाचे काही तरी देणं लागतो हा उद्देश समोर ठेवून *”एकच ध्यास गावाचा विकास* ” हे ब्रीद वाक्य देवून दि. २४/१२/२०२३ रोजी ग्राम विकास मंचाची सुरुवात समाज प्रबोधक प्रा. सचिन देवरे सर यांच्या व्याख्यानानेतसेच मंचाच्या फलकाचे अनावरण करून सुरवात करत आहेत . कार्यक्रमाला सर्व मित्र परिवार, ग्रामस्थ व वेब मिटिंग च्या माध्यमाने अमेरिकातसेच विविध ठिकाणाहून सहभागी होणार आहेत. तरी जास्तीत जास्त मित्र व ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
बाहेर गावी नोकरी, तसेच व्यवसाय करत असलेल्या ढेकू खुर्द गावातील मित्रानी एकत्र येऊन.आपण समाजाचे काही तरी देणं लागतो हा उद्देश समोर ठेवून *”एकच ध्यास गावाचा विकास*
