चक्क सारंगखेडा पोलीस निरीक्षक 10 हजाराची लाच घेतांना चालका सह रंगेहाथ पकडण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे
सविस्तर वृत्त असे की सारंगखेडा येथील पोलिस निरीक्षक संदीप पाटील व चालक यांनी दारू वाहतूक करण्यासाठी परवानगी 21 हजाराची मागणी केली असता तडजोड अंती 10000 हजाराची लाच स्वीकारताना नाशिक येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने रंगेहाथ पकडण्यात आले पुढील कार्यवाही सुरू आहे