लग्न वाढदिवस साजरा-🌹अन्न दान सर्वात महान🌹

🎂लग्न वाढदिवस साजरा-🌹अन्न दान सर्वात महान🌹नंदुरबार : –आज काकुमाय मतीमंद मुलींची निवासी शाळा गुरुकुलनगर नंदुरबार येथे श्री.अविनाश यशवंत पंडीत (PSI)DSB नंदुरबार यांनी त्यांचे चिरंजीव पुणे येथे ईंजिनीयर असलेले रितेश व त्यांची धर्मपत्नी गौतमी यांचा लग्नवाढदिवसा निमीत्त मतीमंद मुलींना जेवन देण्यात आले.जेवनात वरण/भात,पापड्या ,चवळीची भाजी आणि मोतीचुरचे लाडू देण्यात आले.व शाळेला दोन सिलींग फॅन पण देण्यात आले.या छोटेखानी कार्यक्रमात मा.अविनाशजी पंडीत सोबत उज्वलाताई अविनाश पंडीत व सासुबाई गं.भा.रुख्मीनी रमकांत जोशी ,संस्थाअध्यक्ष भास्कर कुवर,भारती कुवर,वैशाली कोळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!