आज दि.१/१/२०२४ रोजी धुळे जिल्हा जिल्हास्तरीय ग्रॅपलींग (कुश्ती) स्पर्धेत आर.सी.पटेल तालीमेचे पहेलवान श्रुती महेंद्र कोळी ४१ किलोवजन गटात प्रथम क्रमांकाने विजयी,प्रतिक्षा चौधरी ४७ किलो वजन गटात प्रथम क्रमांकाने विजयी,मनिष महीरे ६२ किलो वजन गटात प्रथम क्रमांकाने विजयी झाले असून नाशिक येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे सर्व विजयी खेळाडूंना आर.सी.पटेल.तालीमचे कुश्ती प्रशिक्षक कन्हैया माळी, पहेलवान युवराज माळी, क्रीडा शिक्षक एम.टी.चित्ते, डॉ . यांचे मार्गदर्शन लाभले विजयी खेळाडूंचे सर्व स्तरावरुन अभिनंदन होत आहे
आर.सी.पटेल तालीमेचे पहेलवान श्रुती महेंद्र कोळी ४१ किलोवजन गटात प्रथम क्रमांकाने विजयी
