बेपत्ता बेपत्ता बेपत्ता!!15 वर्षीय बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे

नरेश शिंदे

सागर धरमसिग भिल राहणार मानमोडे इ. 9 वीत शहादा येथे शिकत आहे हा मुलगा आज पास काढण्यासाठी शहादा येथे गेला होता पण आता पर्यंत घरी आला नाही कोणास दिसल्यास या नंबर वर कडवा मो न. 9922307762 9921238546

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!