नंदुरबार जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस दलाकडून ऑपरेशन ऑल आऊट राबवित नाकाबंदी करीत कारवाई करण्यात आली. जिल्हयात अवैध बेकायदेशीर धंदयांविषयी कुठल्याही प्रकारची माहीती सामान्य नागरिकांना अवगत असल्यास त्यांनी 9849065629 या मोबाईल क्रमांकावर तात्काळ कळवावे असे आवाहनही पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी केले आहे.
अवैध धंद्याची माहिती दिल्यास तात्काळ कार्यवाही नंदुरबार जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रवण दत्त.
