एस. आर. आर. इंग्लिश मीडियम स्कूल अजंदे बुद्रुक होळनांथे* या ठिकाणी *75 वा प्रजासत्ताक दिवस* साजरा करण्यात आला

आज 26 जानेवारी 2024 शुक्रवार रोजी *एस. आर. आर. इंग्लिश मीडियम स्कूल अजंदे बुद्रुक होळनांथे* या ठिकाणी *75 वा प्रजासत्ताक दिवस* साजरा करण्यात आला. सदर दिवशी शाळेचे *मुख्य चेअरमन श्री. राजेंद्रसिंग रणजितसिंग राजपूत* व तसेच शाळेचे *चेअरमन मॅडम सौ विजया राजेंद्रसिंग राजपूत* प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन *कुमारी मीना मराठे मॅडम* यांनी केले ध्वजाचे पूजन शाळेचे *चेअरमन श्रीमती विजया राजेंद्रसिंग राजपूत* यांच्या यांच्या हस्ते करण्यात आले व शाळेचे *प्रिन्सिपल श्री रामचंद्र चंपालाल लोहार* यांच्या हस्ते श्रीफळ अर्पण करून शाळेचे *मुख्य चेअरमन श्री राजेंद्रसिंग रणजीतसिंग राजपूत* यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . कार्यक्रमाची इतर व्यवस्था शाळेच्या शिक्षिका *कुमारी दिव्या कोळी मॅडम , कुमारी रोहिणी धनगर मॅडम, श्री विशाल कोळी* सर यांनी केली तसेच *सौ. माधुरी पाटील मॅडम व कुमारी प्रतीक्षा सोनवणे* यांनी कार्यक्रमासाठी बोर्ड चित्रीकरण केले. *श्री सचिन जगन्नाथ पाटील व श्री सचिन साहेबराव पाटील* सरांनी ध्वजारोहणासाठी ध्वज सज्ज केला कार्यक्रमाच्या फोटो चित्रिकरणाचे काम शाळेचे शिक्षक *श्री *. कुलदीप सूर्यवंशी* सर* यांनी केली. ध्वजारोहण झाल्यानंतर शाळेच्या विद्यार्थिनींनी ध्वजगीत सादर केले तसेच शाळेचे *प्राचार्य श्री रामचंद्र चंपालाल लोहार* यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगितले तसेच शाळेचे *मराठी विषयाचे शिक्षक श्री. सचिन एस पाटील* यांनी विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिवसाच्या ओळख करून दिली अशा प्रकारे *एस.आर.आर. इंग्लिश मीडियम स्कूल अजंदे बुद्रुक* . या ठिकाणी प्रजासत्ताक दिन अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्रचे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!