नगर परिषद प्राथमिक शाळा क्र.३ शिरपुर

*नगर परिषद प्राथमिक शाळा क्र.३ शिरपुर* धुळे जिल्हा ॲथलेटीक्स असोसिएशन यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य सब ज्युनियर ८,१०,१२,१४, १६ वर्ष मुले-मुली निवड चाचणी एथलेटिक अजिंक्यपद स्पर्धा 2024 अंतर्गत नगर परिषद शाळा क्र.३ शिरपूर येथील इ.४थी ची विद्यार्थीनी कु.ऊर्मिला पांडूरंग भोई हिने सहभाग घेऊन सदर स्पर्धेमध्ये *तृतीय* क्रमांक मिळवला व पुढील स्पर्धेसाठी तिची निवड झाली व ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला. त्याबद्दल शाळेच्या वतीने प्रजासत्ताक दिनी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री.राजेसिंग पावरा सर, शा. व्य समिती अध्यक्ष श्री.विकास शिरसाठ, न.प. शाळा क्र.७चे माजी मुख्याध्यापक श्री.श्रीराम सोनवणे सर , उपशिक्षक श्री.वासुदेव इंगोले सर व शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष श्री.गणेश भोगे यांच्या उपस्थितीत गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला व पुढील स्पर्धेसाठी सर्वांच्या वतीने सुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!