मुक्ताईनगर येथे मराठा बांधवांना आरक्षण मिळाले त्या निमित्त परिवार परिवर्तन चौकामध्ये महात्मा ज्योतिबा फुले राजश्री शाहू महाराज विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात केली सहभागी 12 बलुतेदार व 18 पगड जातींच्या लोकांनी एकत्र येऊन मराठा बांधवांसोबत गुलाल उधळून व फटाके वाजवून आनंद व्यक्त केला तसेच मराठा सेवा संघ व मुक्ताईनगर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीनेमराठा समाजाच्या आरक्षणासाठी वेळोवेळी पाठिंबा व सहकार्य करणाऱ्या समाज बांधवांचा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला सत्कार प्रसंगी युवा गुर्जर समाजाचे युवा नेते श्रीकांतभाऊ पाटील.मुस्लिम समाजाचे अफसर खान. शकूरभाऊ जमदार.सलीम खान.ईनुस खान.शकील मेंबर.मुस्लिम मनियार बिरारीचे युवा नेते हकीमभाऊ चौधरी. कोळी समाजाचे पंकजभाऊ कोळी. भोई समाजाचे छोटूभाऊ भोई . शहा समाजाचे जाफर आलीसर्व मान्यवरांचे मराठा सेवा संघ व सकल मराठा समाजाच्या वतीने सत्कार करत असताना याप्रसंगी मुक्ताईनगर तालुका मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष आनंदराव देशमुख. मराठा सेवा संघाचे वस्तीग्रह कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिनेश कदम.साहेबराव पाटील. दिलीप श्रीराम पाटील. प्रफुलभाऊ पाटील .दिलीप माडु पाटील. नगरसेवक संतोष मराठे. सुभाष भावजी बनिय जाणता राजा ग्रुप चे गणेश घाईट गौरव दुपटे. पप्पू मराठे .सोपान मराठे. विनोद विठ्ठल पाटील शेमळदे घोडसगाव येथील गोलू मोहरे. निलेश भगत.वैभव भगत.रुईखेडा राजू तुकाराम भगाळे.किष्णा पाटील चिखली सरपंच वैभव पाटील याप्रसंगी तसेच समाज बांधव उपस्थित होते
मुक्ताईनगर येथे मराठा बांधवांना आरक्षण मिळाले त्या निमित्त मराठा बांधवांसोबत गुलाल उधळून व फटाके वाजवून आनंद व्यक्त केला
