महाराष्ट्र कोळी समाज संघाचे प्रदेश उपाध्यक्ष भास्कर कुवर आज आझाद मैदान मुबई येथे उपोषण स्थळी.मुंबई : — आज मुंबई येथे राज्यव्यापी महाआंदोलन मुंबई शहर आणि उपनगर यांच्या वतीने आझाद मैदान मुबई येथे नंदुरबार जिल्ह्याच्या वतीनेमहाराष्ट्र कोळी समाज संघाचे प्रदेश उपाध्य भास्कर कुवर,ज्ञानेश्वर कोळी,गणराज कुवर,जयेश कुवर,दिनेश चित्ते, शशिकांत धनु, मिलिंद मिस्तरी ,मुरलीधर राजके, गोरक्ष रामचंद्र कोळी, लक्ष्मण महादेव वैती, नरेंद्र चंद्रकां पाटील; रघुनाथ कोळी, नाशिक जिल्हाअध्यक्ष किसन कोळी उपस्थित होते.
Related Posts
नंदुरबार येथे जिल्ह्यातील आदिवासी कोळी जमातीची बैठक दि. १३-०१-२०२४ रोजी आदिवासीं कोळी समाज समन्वय समितीचे राज्यव्यापी राज्यस्तरीय आंदोलन विषयी प्रचंड प्रतिसादात संपन्न झाली.
नंदुरबार येथे जिल्ह्यातील आदिवासी कोळी जमातीची बैठक दि. १३-०१-२०२४ रोजी आदिवासीं कोळी समाज समन्वय समितीचे राज्यव्यापी राज्यस्तरीय आंदोलन विषयी प्रचंड…
नेर ते नांद्रे रस्तालगत मोठे लवण पाईप मोरी बांधणीसाठी भूमीपुजन;जि.प.सदस्य आनंदराव पाटील
नेर ते नांद्रे रस्तालगत मोठे लवण पाईप मोरी बांधणीसाठी भूमीपुजन;जि.प.सदस्य आनंदराव पाटील: नेर: धुळे तालुक्यातील नेर ते नांद्रे रस्तालगत मोठे…
महाराष्ट्र मधील सर्व आयोगात रिक्त जागा भरण्यात यावे मुख्यमंत्री साहेबांना माहिती अधिकार महासंघाची मागणी
महाराष्ट्र मधील सर्व आयोगात रिक्त जागा भरण्यात यावे मुख्यमंत्री साहेबांना माहिती अधिकार महासंघाची मागणी महाराष्ट्र शासनाचे विविध आयोगामध्ये रिक्त जागा…