*माध्यमिक विद्यालय जावदे त,ह,येथे १४ जि, परिषद शाळा कडुन क्रीड़ा स्पर्धा चे आयोजन*शहादा तालुक्यातील जावदे त, ह, माध्यमिक विद्यालय पटागंणात एकूण चौदा जिल्हा प्राथमिक शाळा कडुन समूह साधन केंद्र जावदे त, ह,येथे क्रीड़ा स्पर्धा सामना करण्यात आला तसेच त्या स्पर्धा चे आनुसरूप कब्बडी,लंगडी,व धावणे १०० मीटर पर्यंत आसा सामना इयत्ता पहिली ते इयत्ता चौथी पर्यंत विद्यार्थी ने दिवस भर आनंद घेतला तसेच धावणे स्पर्धा मध्ये एक नंबर श्री खेड व दोन नंबर ओझरटा तसेच तीन नंबर जावदे सामुहिक नवानगर आसा झाला त्या कार्य क्रमास उपस्थितअध्यक्ष पं, समिति गट विकास अधिकारी श्री राघवेंद्र घोरपड़ेकार्य क्रमाचे ऊदघाटक पं, समिति चे सभापति श्री विरसिंग ठाकरेत्या कार्य क्रमाचे प्रमुख अतिथिलोणखेडा जि, परिषद सदस्य जयश्री दिपक पाटील,प, समिति सदस्य श्री मती रोहिणी दिनेश पवार व गट शिक्षण अधिकारी श्री योगेश सावळे , शिक्षण विस्तार अधिकारी श्री एस, एस,तावडे जावदे सरपंच संजय माळी शिक्षण विस्तार अधिकारी श्री मती,ममता पटेल, शिक्षण विस्तार अधिकारी श्री डी डी राजपूत वश्री ,प्रकाश व्ही माळी , माध्यमिक विद्यालय जावदे त ह श्री लक्ष्मीकांत पाटील,केंद्र प्रमुख श्री शिरीष पाटील,व सकाळचे प्रतकार श्री दिनेश पवार व एन डी टी चे प्रतिनिधि दिलीप महिरे सर्व मान्यवर उपस्थित होतेप्रतिनिधिदिलीप महिरे मंदाणा७/२/२०२४
माध्यमिक विद्यालय जावदे त,ह,येथे १४ जि, परिषद शाळा कडुन क्रीड़ा स्पर्धा चे आयोजन*
