भाजपचे कमळ भित्तीचित्र विविध ठिकाणी काढण्यात आले
डोंगरगाव येथे शहादा तळोदा विधानसभेच्या कार्यसम्राट आमदार राजेशजी पाडवी,जिल्हा उपाध्यक्ष मकरंदभाई पाटील यांच्या आदेशाने हेमराज पवार यांच्या मार्गदर्शनात डोंगरगावात भाजपचे कमळ भित्तीचित्र विविध ठिकाणी काढण्यात आले.यावेळी भाजपचे पदाधिकारी शरद पाटील,अरविंद पाटील, दिलीप पाटील,जितेंद्र गिरासे, रमेश पाटील, जगदीश पाटील,नदूं गिरासे,ब्रिजलाल पाटील,नरेश शिंदे,रमेश ठाकरे,दिपक राजपूत,हरपाल सोलंकी,पिंटू अलकरी,नयनसिंग गिरासे, वकील पाटील,राजू गिरासे,भूषण गिरासे आदी भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.