मामाचे मोहिदा येथे माता रमाई आंबेडकर जयंती मोठ्या उत्सवात साजरी
मामाचे मोहिदा प्रतिनिधि ८ येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात मान्यवराच्या हस्ते रमाई जयंती मोठ्या उत्सावात साजरा करण्यात आली या कार्यक्रमाच्या आध्यक्षस्थानि उत्सव समितिच्या सचिव लताबाई मोरे हे होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणुन माजी सरपंच राजाबापु पाटिल जितेंद्र पाटिल इंजि.प्रमानद पाटिल डॉ हर्षल पाटिल गोटू पाटिल प्रविन पानपाटिल छटु कुवर वचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष गजेन्द्र निकम संजय कंदारे विक्रम पानपाटिल आनंद पानपाटिल प्रशांत महिरे प्रकाश गिरासे अशोक मोरे भगवान रामराजे विशाल महिदे गणेश पेंढारकर अर्जुन पानपाटिल नरेंद्र महिरे सुनिल पेंढारकर अशोक मगळे राहुल कुवर पोलीस पाटिल मुकेश गवळे अनिल रामराजे गणेश अहिरे ग्राम पंचायत सदस्य रविन्द्र पिपळे ग्राम पंचायत सदस्य अरुणाबाई महिरे ईशवर महिरे आशाबाई महिरे आदिमान्यवर उपस्थितीत होते दिप प्रज्यण राजाबापु पाटिल यांच्या हस्ते करून सव माण्यवराच्या हस्ते हुए फुलहार अर्पन करण्यात आले दुफारी ४ वाजता मिरूनु किची सुरूवात करव्यात आली उत्सव समितीच्या अध्यक्ष सुमनबाई बैसाणे बेबीबाई ढोढरे कलाबाई महिरे किरण महिरे रत्नाबाई पिपळे वदनाबाई पिपळे मिनाबाई महिरे बानुबाई पवार सुलबा पवार सुनिता रामराजे सरलाबाई भवरे आदी महिलानी मिरवूणीत भाग घेतला या कार्यकृमाचे सुत्र संचालक राजु पवार परिश्रूम कैलास महिरे राजकुमार महिरे दिपक मोरे अशविन मोरे खडु मोरे अनमोल मोरे तन्मय बैसाणे किरन कुंवर अकाश काकडे रोहीत महिरे पिटू बैसाणे किशोर बैसाणे प्रेम रामराजे मनोज महिरे विक्की अहिरे भिला महिरे प्रमिलाबाई मोरे सगिता महिरे सविता महिरे अर्चना महिरे महेंद्र महिरे राजुबाई गवळे ईशवर पेंढारकर योगेश महिरे पुंडरीक ईशी आदीनी त्रिशरन बुध्द वंदना ग्रहण केले डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळ कार्यकमाचे विसर्जन करण्यात आले