*पिडीत मुलीला न्याय मिळवून देने व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी या बाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला जिल्हाध्यक्षा पुजा खडसे यांनी शिंदखेडा पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन केली मागणी*

*पिडीत मुलीला न्याय मिळवून देने व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी या बाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला जिल्हाध्यक्षा पुजा खडसे यांनी शिंदखेडा पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन केली मागणी*दोंडाईचा *आण्णा कोळी महादेवपुरा दोंडाईचा* ता. शिंदखेडा येथे विरदेल या गावात १४ वर्षीय आदिवासी मुलगीच्यां गोणी मध्ये मुतदेह आढळुन आला त्या प्रसंगी आज शिंदखेडा पोलीस निरिक्षक यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला जिल्हाध्यक्षा पुजा खडसे यांनी निवेदनाद्वारे आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावे अशी मागणी केली आहे शिदखेडा तालुक्यातील विरदेल येथील दि.०६/०२/२०२४ रोजी १४ वर्षीय मुलीचे अपहरण झालेल्या मुलीचे मृतदेह दादरच्या शेतात गोणपाट मध्ये सापडल्याने खळबळ उडाली आहे इयत्ता नववीच्या वर्गात शिक्षण घेणारी १४ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची फिर्याद मुलीचे वडील विठ्ठल मन्या ठाकरे यांनी शिदखेडा पोलिसात दि.०६/०२/२०२४ रोजी दिली होती. ती आठ दिवसापूर्वी दुपारी आई वडीलांना शेतात डबा देण्यासाठी गेलो पण पोहचलीच नाही मुलगी आज दुपारी ३ ते ४ वाजेच्या सुमारात विरदेल येथील सादू दौलत पवार यांच्या शेतात दादर कापणी करत असतांना मजुराना वास येत असल्याने तपास केला असता गोणपाटात वास येत असल्याने मत्रांनी गावात पळ काढला व महिती शिंदखेडा पोलिसात दिली. त्यात तीचा मृतदेह आढळून आला आहे. कोणीतरी अज्ञात इसमाने तीचा खून केल्याचे दिसून आले आहे सदर घटनेने विरदेल गावात खळचळ उडाली असुन गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे मुलीचा परिवाराला मोठा धक्काच बसला आहे तरी आपण त्वरीत या प्रकरणातील आरोपींचा तपास करुन अटक करावो ही विनंतीपुजा ताई खडसे राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा अनिता ताई देशमुख महिला विधानसभा क्षेत्र प्रमुख भारतीताई बोरसे महिला तालुकाध्यक्ष युवराज सोनवणे संस्थापक अध्यक्ष एकलव्य भिल्ल जनसेवा मंडल, दोंडाईचा शहर कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, बापुजी मिस्तरी, हर्षदीप वेंदे तालुकाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग गोलु देसले शिंदखेडा शहरध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, सागर देसले सामाजिक कायकर्ते आदि सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!