वडगाव येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त जिल्हा परिषद वडगांव व महुपाडा शाळा व अंगणवाडी सेविका क्र. १ते ६ येथे साधी खुर्ची, टेबल, राऊंड खुर्ची , धान्य साठवणी कोठी आणि कोळपांढरी १ यांना भोजन साहित्य दिले व २ नवीन पाण्याचे टँकर इत्यादी साहित्य वाटप करण्यात आले

*आज दि.१९/०२/२०२४ रोजी ग्रामपंचायत वडगाव येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त जिल्हा परिषद वडगांव व महुपाडा शाळा व अंगणवाडी सेविका क्र. १ते ६ येथे साधी खुर्ची, टेबल, राऊंड खुर्ची , धान्य साठवणी कोठी आणि कोळपांढरी १ यांना भोजन साहित्य दिले व २ नवीन पाण्याचे टँकर इत्यादी साहित्य वाटप करण्यात आले**उपस्थित मान्यवर प. स. सदस्य प्रकाश नावडे, मा. पं. स. सदस्य लगन पावरा तसेच लोकनियुक्त सरपंच ज्योतिताई दिनेश नावडे, व ग्रामविकास अधिकारी संजय मंडले व उपसरपंच राजपाल विजय सोनवणे सर्व सदस्य व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस व गावातील सर्व पदधिकारी व गावकरी व सामजिक कार्यकर्ते , दिनेश नावडे,विजय सोनवणे, ईमलिबाई नावडे, गोरख सुळे,पवन सुळे, राहूल चौवान,गुमान पावरा,दिलीप मोते, दिपक घोडसे, राहूल घोडसे, गोपाल भील,जयसिंग नावडे*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!