विज्ञान महोत्सव २०२४ अंतर्गत अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम जी.एस.विद्यामंदिर वडाळी ता. शहादा येथे संपन्न*वडाळी प्रतिनिधी,*२८ फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्या साठी घेण्यात आलेल्या विद्यार्थी विज्ञान महोत्सव २०२४ अंतर्गत शहादा तालुक्यातील वडाळी येथील जी.एस.विद्यामंदिर येथे संपन्न झाला या कार्यक्रमा अंतर्गत शाळेतील मुला मुलींनी विज्ञानावर आधारित विविध प्रयोग सादर करून बुवाबाजी आणि अंधश्रध्दा यांचा पर्दाफाश केला प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साईफाउंडेशन शहादाचे अध्यक्ष श्री.सतीष जव्हेरी होते तर प्रमुख अथिती म्हणून साहित्यिक कवी अरुण राठोड उपस्थित होते प्रसंगी त्यांनी विज्ञानाची कास धरून तंत्रज्ञान आणि विज्ञानाद्वारे आपली भविष्याची कवाडे उघडता येतील असे नमुद करून उज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या प्रसंगी व्यासपीठावर विद्यालयाचे कर्तव्यदक्ष पर्यवेक्षक श्री.विलास पाटील व ज्येष्ठ शिक्षक श्री.एस.बी.पाटील सर उपस्थित होते तसेच सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.आकाश बावा सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी प्रयत्न केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. राकेश पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.आकाश बावा यांनी केले
Related Posts
बंजारा समाज हा अजूनही मागासलेला असून समाजातील मुख्य प्रवाहात येणाऱ्या लोकांनी सामान्य व गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी अग्रेसर राहिले पाहिजे. = हिम्मत राठोड
बंजारा समाज हा अजूनही मागासलेला असून समाजातील मुख्य प्रवाहात येणाऱ्या लोकांनी सामान्य व गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी अग्रेसर राहिले पाहिजे. =…
अनधिकृत बांधलेल्या लॉन्स वर पालिकेचा हातोडा.
*अनधिकृत बांधलेल्या लॉन्स वर पालिकेचा हातोडा*. प्रतिनिधि= राजू मंसुरी सविस्तर वृत्त असे की:- शहादा नगर परिषद हद्दीतील मलोणी शिवारातील…
माध्यमिक विद्यामंदिर कनेडी,माजी विद्यार्थी स्नेहमेळावा,आठवणींचा सुखद गारवा!
माध्यमिक विद्यामंदिर कनेडी,माजी विद्यार्थी स्नेहमेळावा,आठवणींचा सुखद गारवा! ———————————————————-मुंबई(महेश सावंत यांजकडून)-बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत,तसे रुजावे बियाणे माळरानी खडकात.कनेडी च्या…