*शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात रामू सोलंकी यांनी आ.आमश्या पाडवी यांचे हस्ते केले जाहीर प्रवेश.*अक्कलकुवा येथील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते रामू सोलंकी यांनी शिवसेना उभाटा गटात विधान परिषद सदस्य आमदार आमश्यादादा पाडवी यांचे हस्ते शिव बांधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केले. आणि जोरदार फटाकेबाजी करण्यात आली. यावेळी प्रेमचंद्र सोलंकी, रामू प्रेमचंद्र सोलंकी, शिवम कुमार रामू सोलंकी, संतोष कुमार सुभाष मखाणे, भरत राम नारायण, दिनेश राम नारायण, प्रकाश तुलसीदास वैष्णव, मंगारामजी, मनोज पंडित कुमार, याप्रसंगी जिल्हा संघटक लक्ष्मण वाडीले, मार्केट कमिटी संचालक कन्हैया दादा वाळवी, अक्कलकुवा ग्रामपंचायत उपसरपंच इमरान मकरानी, चंदुलाल तडवी व मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात रामू सोलंकी यांनी आ.आमश्या पाडवी यांचे हस्ते केले जाहीर
