*धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी यशवंत हारने तर उपाध्यक्ष पदी रविंद्र शिंदे यांची बिनविरोध निवड*आण्णा कोळी दोंडाईचा – मुळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाची आज दि.10/3/2024 रोजी सकाळी 10 शहरातील विर सावरकर मार्ग,ज्योती चित्रमंदीर समोरील दै.आपलं महाराष्ट्र कार्यालय शेजारी पत्रकार संघात वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष हेमंत मदाणे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरण पार पडली. यात सर्वानुमते जेष्ठ पत्रकार रमेश दाणे यांना निवडणूक अधिकारी म्हणून घोषित केले. सदर निवडणूक बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी अध्यक्षपदी यशवंत हरणे,उपाध्यक्षपदी रविंद्र शिंदे,सरचिटणीसपदी देविदास पाटील, खजिनदारपदी सुवर्णा टेंबेकर,प्रातिक प्रतिनिधीपदी प्रा.जयपालसिंह सिसोदिया यांची बिनविरोध निवड केली. यात सुनिल परदेशी,कैलास गर्दे, गोकुळ देवरे,जाँनी पवार, प्रदीप जाधव,शोभा आखाडे,मनोज बैसाणे,पवण मराठे, बापु अहिरे,जितेंद्र राजपुत, तवाब अन्सारी,अजिम शेख,सोपान देसले,विलास देसले यांच्यासह संचालक स्विकृत संचालक म्हणून निवड झाली. यावेळी जेष्ठ पत्रकार महेश घुगे,माजी अध्यक्ष योगेंद्र जुनागडे,आशुतोष जोशी,प्रमोद धनगर,प्रकाश चव्हाण, विशाल ठाकूर, नरेंद्रसिंह जमादार, महेंद्र राजपूत, राजेंद्र गर्दे,दिनेश रावल,सचिन उपकारे, विजय चौधरी,पंकज पाटील, रेहान शेख,सुनिल निकम,मोनिका शिंपी,रेखा शिंपी,राजेंद्र गुजराथी,राजेंद्र कापडणीस,मनोज चौधरी,सिध्दार्थ मोरे,राहुल सिसोदे, प्रदीप राजपूत,दिलीप वाघ ,गोपाल कोळी आण्णा कोळी, यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Related Posts
थोरगव्हाण ग्रामपंचायतवर ग्रामविकास पँनलचा झेंडा
थोरगव्हाण ग्रामपंचायतवर ग्रामविकास पँनलचा झेंडा मनवेल ता.यावल : यावल तालुक्याचे लक्ष लागुन असलेल्या थोरगव्हाण येथील ग्रामपंचायत निवडणूकीचा चुरशीचा निवडणूकीत ग्रामपंचायतच्या…
आषाढी एकादशी निमित्त जेष्ठ नागरिक सेवाभावी संस्थेतर्फे घणसोली येथे “हरिनाम दिंडी “उत्साहात संपन्न. .!
आषाढी एकादशी निमित्त जेष्ठ नागरिक सेवाभावी संस्थेतर्फे घणसोली येथे “हरिनाम दिंडी “उत्साहात संपन्न. .! नवी मुंबई (प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर) घणसोली नवीमुंबई…
बनावट एन्काऊंटर आले जिवाशी.
बनावट एन्काऊंटर आले जिवाशी.