*पहिल्यांदा शिरपूर शहरात जिल्हास्तरीय ग्रामीण कुस्ती स्पर्धा सपंन्न झाली *
नेहरू युवा केंद्र धुळे व केसरी नंदन बहुउद्देशीय संस्था.आयोजित पैलवानांची कुस्ती लावतांना. भाजपा धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी सोबत तालुकाध्यक्ष किशोर माळी.* क्रीडा शिक्षक अशोक महाजन सर, क्रीडा शिक्षक रावसाहेब चव्हाण सर व शिरपूर तालीम संघाचे सचिव. निकुंबे सर युवराज महाजन,पै. गोपी लिडिया खंडू भाऊ महिरे,राजु भाऊ माळी,दिपक भाऊ धनगर,महेंद्र कोळी सर विजु भाऊ धाकड. त्र्यंबक माळी ,पै प्रेम कढंरे.पै मनीष महिरे,पै.सोनु कोळी,पै निलेस माळी ,प्रेम बुवा,आयाज सर व आयोजन पै. पप्पू भाऊ माळी सर यांनी केले होते आदी मान्यवर उपस्थित होते.🤼♀️